Monday, 6 August 2018

डाॅ.बाबुरावजी फुंडे यांचे निधन

साकोली,दि.06ः- भंडारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकचे अध्यक्ष व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सुनीलभाऊ फुंडे यांचे वडील डॉ. बाबुरावजी फुंडे यांचे आज सोमवारला रात्री 1:15 वाजता दिर्घ आजाराने निधन झाले.त्यांची अंत्ययात्रा साकोली येथील राहते घरून दुपारी 1:30 वाजता कुंभली घाटाकडे प्रस्थान होईल.त्यांच्या मागे मुलगा,मुली,सुन,नातवंड अशा बराच मोठा आप्त परिवार आहे.फुंडे यांच्या निधनाबद्दल राष्ट्रीय ओबीसी महासंघ,ओबीसी संघर्ष कृती समितीच्यावतीने शोक संवेदना व्यक्त करण्यात आल्या आहेत.

No comments:

Post a Comment

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...