प्रदेश संपर्क प्रमुख- प्रा.ज्ञानेश्वर मुंडे रिसोड,प्रा गुणवंत जाधवर उमरगा,प्रा बाजीराव काकड मुंबई, प्रदेश सहसंपर्क प्रमुख-विनोद सांगळे अमरावती,शिवराज मुंडे गंगाखेड, दत्ताजी सांगळे लातूर,संघटक- नितिन मुर्तडक नाशिक,अशोक घोळवे उस्मानाबाद,सुधाकर मुंडे कराड,प्रदेश सहसंघटक-निवास घुगे नवी मुंबई,प्रवक्ता प्राचार्य श्री दादासाहेब खेडकर ,भगवानगड /नाशिक, प्रसिद्धीप्रमुख -ज्ञानोबा नागरगोजे नांदेड,विधी सल्लागार ऍड शिवाजी जाधवर बार्शी,ऍड जयवंत आव्हाड मुंबई, आदींची निवड करण्यात आली आहे.आगामीकाळात वंजारी सेवा संघाच्या तालुका,जिल्हा, विभाग,व राज्यस्तरीय पदाधिकारी निवडी यथावकाश जाहीर करण्यात येणार असल्याचे वंजारी सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष राहुल जाधवर यानी सांगितले.यावेळी वंजारी सेवा संघाचे संस्थापक महासचिव बाजी दराडे, देवेंद्र बारगजे, अमोल कुटे, विष्णू जाधवर यांच्यासह वंजारी सेवा संघाच्या बहुसंख्य कार्यकर्त्याची उपस्थिती होती.
Thursday, 1 February 2018
वंजारी सेवा संघाची प्रदेश कार्यकारिणी जाहीर;प्रदेश प्रसिद्धीप्रमुखपदी नांदेडचे ज्ञानोबा नागरगोजे
प्रदेश संपर्क प्रमुख- प्रा.ज्ञानेश्वर मुंडे रिसोड,प्रा गुणवंत जाधवर उमरगा,प्रा बाजीराव काकड मुंबई, प्रदेश सहसंपर्क प्रमुख-विनोद सांगळे अमरावती,शिवराज मुंडे गंगाखेड, दत्ताजी सांगळे लातूर,संघटक- नितिन मुर्तडक नाशिक,अशोक घोळवे उस्मानाबाद,सुधाकर मुंडे कराड,प्रदेश सहसंघटक-निवास घुगे नवी मुंबई,प्रवक्ता प्राचार्य श्री दादासाहेब खेडकर ,भगवानगड /नाशिक, प्रसिद्धीप्रमुख -ज्ञानोबा नागरगोजे नांदेड,विधी सल्लागार ऍड शिवाजी जाधवर बार्शी,ऍड जयवंत आव्हाड मुंबई, आदींची निवड करण्यात आली आहे.आगामीकाळात वंजारी सेवा संघाच्या तालुका,जिल्हा, विभाग,व राज्यस्तरीय पदाधिकारी निवडी यथावकाश जाहीर करण्यात येणार असल्याचे वंजारी सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष राहुल जाधवर यानी सांगितले.यावेळी वंजारी सेवा संघाचे संस्थापक महासचिव बाजी दराडे, देवेंद्र बारगजे, अमोल कुटे, विष्णू जाधवर यांच्यासह वंजारी सेवा संघाच्या बहुसंख्य कार्यकर्त्याची उपस्थिती होती.
Subscribe to:
Post Comments (Atom)
देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न
देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...
-

गोंदिया : ओबीसी प्रवर्गातील अनेक विद्यार्थी शासकीय वसतिगृहात प्रवेश न मिळू शकल्याने व शहरात राहण्याची इतर सोय नसल्याने शिक्षणापासून वंचि...
-
देवरी येथे सर्ववर्गीय कलार समाज संमेलन थाटात देवरी,दि.03- कोणत्याही समाजाची प्रगती ही त्या समाजाच्या शैक्षणिक, अर्थिक आणि राजकीय स्थित...
No comments:
Post a Comment