गोंदिया - जिल्ह्यातील
सर्व माजी सैनिक/विधवा यांच्या पाल्यांना पंतप्रधान शिष्यवृत्ती योजनेचा सन
2016-17 या वर्षात लाभ देण्यासाठी 30 नोव्हेंबर पर्यंत ऑनलाईन अर्ज मागविले आहे.
ही मुदत पूर्वी 15 नोव्हेंबर होती. तरी जिल्ह्यातील माजी सैनिकांनी किंवा
विधवांच्या पाल्यांनी पंतप्रधान शिष्यवृत्तीचे अर्ज www.ksb.gov.in या
संकेतस्थळावर पूर्णपणे भरुन आवश्यक कागदपत्रांसह जिल्हा सैनिक कल्याण कक्ष,
जिल्हाधिकारी कार्यालय गोंदिया येथे 30 नोव्हेंबर पर्यंत सादर करावे. असे आवाहन
जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी कॅप्टन दिपक लिमसे यांनी केले आहे.
Subscribe to:
Post Comments (Atom)
देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न
देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...

-
गोंदिया : ओबीसी प्रवर्गातील अनेक विद्यार्थी शासकीय वसतिगृहात प्रवेश न मिळू शकल्याने व शहरात राहण्याची इतर सोय नसल्याने शिक्षणापासून वंचि...
-
देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...
-
देवरी येथे सर्ववर्गीय कलार समाज संमेलन थाटात देवरी,दि.03- कोणत्याही समाजाची प्रगती ही त्या समाजाच्या शैक्षणिक, अर्थिक आणि राजकीय स्थित...
No comments:
Post a Comment