नवी दिल्ली, दि. १६ - परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांची किडनी फेल झाली असून त्यांच्यावर सध्या दिल्लीतील 'एम्स' रुग्णालयात उपचार सुरू आहेत. गेल्या काही दिवसांपासून स्वराज या सार्वजनिक क्षेत्रात फारसा दिसत नव्हत्या आणि आज हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर परराष्ट्र मंत्र्यांबाबत प्रश्न उपस्थित होणार. हे लक्षात घेऊनच खुद्द स्वराज यांनी ट्विटरवरून आपल्या प्रकृतीची माहिती दिली आहे.
Subscribe to:
Post Comments (Atom)
देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न
देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...
-
देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...
-
गोंदिया : ओबीसी प्रवर्गातील अनेक विद्यार्थी शासकीय वसतिगृहात प्रवेश न मिळू शकल्याने व शहरात राहण्याची इतर सोय नसल्याने शिक्षणापासून वंचि...
-
गोंदिया,दि.२१ : स्त्री ही अनंत काळाची माता आहे. तिचा सन्मान झाला पाहिजे, तरच स्त्रीचे शोषण थांबेल. धर्माचा वापर करुन स्त्रियांचे मोठ्या ...
No comments:
Post a Comment