Wednesday, 9 November 2016

शनिवारी आणि रविवारी बॅंका सुरू राहणार

नवी दिल्ली : सर्वसामान्य नागरिकांचा विचार करता सरकारने येत्या शनिवारी आणि रविवारी बॅंका सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. देशभरात उद्या (गुरुवार) बहुतांश बँकांचे एटीएम बंद राहणार आहे. 

शिवाय नागरिकांच्या सोईसाठी सर्व बँकांचे व्यवहार उद्या एक तास आधी सुरु होणार आहे. येत्या शनिवारी (12 नोव्हेंबर) आणि रविवारी (13 नोव्हेंबर) सर्व बँका सुरु राहणार आहेत. रिझर्व्ह बँकेतर्फे नोटा बदलण्यासाठी हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे.

No comments:

Post a Comment

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...