गडचिरोली, दि.८: आरमोरी तालुक्यातील वैरागड येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील परिचराच्या प्रवास भत्त्याच्या देयकाची रक्कम अदा करण्यासाठी त्याच्याकडून केवळ दोनशे रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी आज याच प्राथमिक आरोग्य केंद्रातील कनिष्ठ लिपिक किरण प्रदीपराव इंगळे(३७) हिला रंगेहाथ पकडून अटक केली.एसीबीने दिलेल्या माहितीनुसार, तक्रारकर्ता हा वैरागड येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात परिचर पदावर कार्यरत आहे.एसीबीचे पोलिस अधीक्षक राकेश शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक एम.एस.टेकाम, हवालदार विठोबा साखरे,शिपाई रवींद्र कत्रोजवार,मिलिंद गेडाम, गणेश वासेकर, सोनल आत्राम, घनश्याम वडेट्टीवार ही कारवाई केली.
Subscribe to:
Post Comments (Atom)
देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न
देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...
-
देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...
-
गोंदिया : ओबीसी प्रवर्गातील अनेक विद्यार्थी शासकीय वसतिगृहात प्रवेश न मिळू शकल्याने व शहरात राहण्याची इतर सोय नसल्याने शिक्षणापासून वंचि...
-
तिरोडा,दि.४ मेः-भारतीय जनता पक्षाच्यावतीने तिरोडा येथे लोकसभा पोटनिवडणुकीला घेऊन कार्यकर्ता मेळावा व जनसंपर्क कार्यालयाचे उदघाटन राज्या...

No comments:
Post a Comment