Tuesday, 8 November 2016

बोअरवेलच्या दुरुस्तीवेळी साखळी तुटून चिमुरड्याचा मृत्यू

नागपूर : नागपुरात जुन्या बोअरवेलची दुरुस्ती करताना एका 4 वर्षीय बालकाचा मृत्यू झाला आहे. अरमान उर्फ अलफैज अली पटेल असे या घटनेत मृत्युमुखी पडलेल्या बालकाचं नाव आहे.
मंगळवारी दुपारी नागपूरच्या महाल परिसरात नाईक रोड जवळ बालाजी रेसीडेन्सी या इमारतीत जुन्या बोअरवेलच्या दुरुस्तीचे काम सुरु होते. इमारतीच्या दाराजवळ असलेल्या बोअरवेलमध्ये असलेली जुनी मोटर काढली जात असताना ही घटना घडली.

No comments:

Post a Comment

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...