Wednesday, 9 January 2019

शिवदास हरी खुणे यांचे निधन

नवेगाँवबाँध: ९ शिवदास हरी खुणे राहणार नवेगांवबांध यांचे अल्पशः आजाराने वयाच्या ७५ व्या वर्षी दिनांक  ८जानेवारीला निधन झाले ,त्याचे पार्थीवावर स्थानिय मोक्षधामावर दि ९ जानेवारीला अग्नि संस्कार करनेत आले ,ते मार्तंड खुणे(विस्तार अधि पं स सडक अर्जुनी )यांचे वडील होते ,त्यांचे पश्चात दोन मुले ,एक मुलगी ,नातवंड व बराच मोठा आप्त परिवार आहे.

No comments:

Post a Comment

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...