अखिल भारतीय गुरुदेव सेवा मंडळ द्वारा संचालित ग्रामगीता जीवन विकास परीक्षेचे आयोजन ब्लॉसम पब्लिक स्कुल मध्ये करण्यात आले.
ब्लॉसम स्कुल च्या परीक्षा केंद्रात प्राचार्य डॉ. सुजित टेटे यांच्या निरीक्षणात सदर परीक्षा घेण्यात आली. 128 व्या परीक्षा केंद्रावर एकूण 64 विध्यार्थी सहभागी झाले होते.
परीक्षा केंद्रावर परीक्षक म्हणून मराठी विभागाचे स्वप्नील पंचभाई आणि नितेश लाडे यांनी जबाबदारी स्वीकारली होती.
अतिशय शांत वातावरणात सदर परीक्षा घेण्यात आली.
No comments:
Post a Comment