देवरी:4 जाने.
देवरी येथील गटसाधन केंद्रात ब्रेल लिपीचे जनक लुईस ब्रेल यांची जयंती साजरी करण्यात आली याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून शिक्षण विभागाचे डी बी दिघोरे शिक्षण विस्तार अधिकारी, येटरे शिक्षण विस्तार अधिकारी , प्राचार्य डॉ सुजित टेटे, मुख्याध्यापक मंगलमूर्ती सयाम आणि शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते.
लुईस ब्रेल यांच्या प्रतिमेला अभिवादन करून त्यांच्या जीवनावर दिघोरे यांनी प्रकाश टाकला.
डॉ सुजित टेटे यांनी कथेच्या स्वरूपात विध्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
पटले यांनी सूत्रसंचालन केला असून आभार प्रदर्शन शिकांनी मानला.

No comments:
Post a Comment