Wednesday, 3 July 2019

देवरी शहरामध्ये पर्यावरण दिनानिमित्त वृक्ष दिंडी

देवरी :3 देवरी नगरपंचायतच्या वतीने आज देवरी शहरामध्ये पर्यावरण दिनानिमित्त  वृक्ष दिंडी काढून झाडे लावा  झाडे जगवा असे घोषवाक्य देत देवरी शहरातील मुख्य मार्गानी रॅली काढून  वृक्ष रोपणाचे कार्यक्रम घेण्यात आले.
सदर वृक्ष दिंडी कार्यक्रमामध्ये नगराध्यक्षा कौशल्या कुंभारे, नगरपंचायत देवरीचे  मुख्याधिकारी राजेंद्र चिखळखुंदे, नगरपंचायती चे सर्व नगरसेवक, शालेय विद्यार्थी, आणि मोठ्या संख्येने लोक उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...