Monday, 1 July 2019

लायन्स क्लब देवरीेच्या वतीने डॉक्टर्स डे साजरा

देवरी:1 जुलै
लायन्स क्लब देवरीचा  वतीने स्थानिक ग्रामीण रुग्णालामध्ये डॉक्टर्स डे चे औचित्य साधून कार्यरत डॉक्टर्स चे सत्कार आणि स्वागत करण्यात आले.
या वेळी डॉ भागेश गुल्हाने, डॉ सचिन बनसोडे , डॉ अमित येडे, डॉ श्रद्धा टेंभुरकर, डॉ एकता घोडसेलवर प्रामुख्याने उपस्थित होते.
सदर कार्यक्रमाच्या अनुसंघाने रुग्णालयातील रवी ढोमने, पुष्पा धूर्वे, पूजा हुकरे,स्वाती चोपकर , त्रिजेश चौबे , सरिता गावड़कर, विजेता उके आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी लायन्स क्लबचे अध्यक्षा पिंकी कटकवार ,चरणजित कौर भाटीया सचिव आणि लक्ष्मी पंचंमवार , अनिता बोरुडे, गौरी देशमुख, ज्योती रामटेककर , पुष्पा नळपटे यांच्या सह क्लबच्या सर्व सदस्यांनी मोलाची भूमिका पार पाडली.

No comments:

Post a Comment

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...