Tuesday, 23 July 2019

कर्नाटकात कुमारस्वामींचं सरकार कोसळले


in karnataka hd kumaraswamy led congress jds government collapsed after trust vote | Breaking: कुमारस्वामींचं सरकार कोसळलं; बहुमत चाचणीत नापासबंगळुरु: कर्नाटकमधील एच. डी. कुमारस्वामी यांचं सरकार कोसळलं आहे. बहुमत चाचणीत कुमारस्वामी यांचं सरकार अपयशी ठरलं आहे. यामुळे काँग्रेस, जेडीएसला मोठा धक्का बसला आहे. काँग्रेस, जेडीएसच्या १५ आमदारांनी काही दिवसांपूर्वींच राजीनामा दिला होता. त्यानंतर कर्नाटकी नाट्य सर्वोच्च न्यायालयातही पोहोचलं. यानंतर अखेर आज कर्नाटकच्या विधानसभेत विश्वासदर्शक ठराव मांडला. त्यात कुमारस्वामींना मोठा धक्का बसला. आता यापुढे कर्नाटकात कोणत्या राजकीय घडामोडी घडणार, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

No comments:

Post a Comment

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...