मुंबई- भंडारा व गोंदिया जिल्ह्यातील युवासेना युवतींच्या पदाकरीता नेमणुका करण्यात येणार असून त्यासाठी मुलाखती घेण्यात येणार आहेत. युवासेनेचे पदाधिकारी होण्यास इच्छुक असणाऱ्यांनी युवासेनेचे सक्रीय सदस्य असणे आवश्यक आहे. गोंदिया जिल्ह्यातील पदांसाठी रविवारी, 21 जुलै रोजी 12 बाजता अग्रसेन हॉल, गोंदिया पोलिस ठाणेजवळ गोंदिया शहर येथे मुलाखती होणार आहेत. तर भंडारा जिल्ह्यातील पदांसाठी सोमवारी 12 जुलै रोजी दुपारी 12 वाजता शासकीय विश्रामगृह, भंडारा शहर येथे मुलाखती होणार आहेत. इच्छुक उमेदवारांनी मुलाखतीपूर्वी 1 तासाआधी उपस्थित राहावे. तसेच मुलाखतीला येताना आपले छायाचित्र आणावे. इच्छुक कार्यकर्त्यांसाठी माहिती अर्ज सदर मुलाखतीच्या ठिकाणी ठेवण्यात येतील. असे युवासेना मध्यवर्ती कार्यालयातून प्रसिद्धी दिलेल्या पत्रकात नमूद केले आहे.
Subscribe to:
Post Comments (Atom)
देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न
देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...
-
देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...
-
गोंदिया : ओबीसी प्रवर्गातील अनेक विद्यार्थी शासकीय वसतिगृहात प्रवेश न मिळू शकल्याने व शहरात राहण्याची इतर सोय नसल्याने शिक्षणापासून वंचि...
-
देवरी येथे सर्ववर्गीय कलार समाज संमेलन थाटात देवरी,दि.03- कोणत्याही समाजाची प्रगती ही त्या समाजाच्या शैक्षणिक, अर्थिक आणि राजकीय स्थित...
No comments:
Post a Comment