नवी दिल्ली दि. 1 : घरगुती अनुदानित गॅस सिलेंडराच्या दरात 2 रुपयांनी तर विनाअनुदानित गॅस सिलेंडरच्या दरात 37.50 रुपयांनी वाढ करण्यात आली असून विमान इंधन आणि जेट इंधानाच्या किंमतीतही वाढ करण्यात आल्याची घोषणा इंडियन ऑईल कॉर्पोरेशनने केली आहे.
आज (मंगळवार) मध्यरात्रीपासून हे नवे दर लागू होणार आहेत. नव्या दराचे 14.2 किलोचे अनुदानित सिलेंडर राजधानी दिल्लीत 430.64 रुपये, कोलकाता येथे 432.64 रुपये, मुंबईला 460.27 रुपये आणि चेन्नईला 418.14 रुपयांनी मिळणार आहे. तर विनाअनुदानित सिलेंडर दिल्लीत 529.50, कोलकातामध्ये 551, मुंबईत 531 तर चेन्नईमध्ये 538.50 रुपयांनी मिळेल.

No comments:
Post a Comment