चंद्रपूर,दि.09ः- ओबीसी समाजातील सैविधानिक समस्यांवर मार्गदर्शन करण्यासाठी २२ जानेवारी २०१८ ला सायं ६ वाजता जनता महाविद्यालयातील पटांगणात राष्ट्रीय मागासवर्गीयांचे आयोगाचे माजी अध्यक्ष व माजी न्यायमुर्ती व्ही. ईश्वरैया यांचे जाहीर व्याखान आयोजित करण्यात आले आहे.या व्याख्यानाच्या पूर्वनियोजनाच्या उद्देशाने १३ जानेवारी शनिवारला दुपारी १ वाजता जनता महाविद्यालयात बैठकीची आयोजन केले आहे. तरी या बैठकीला राष्ट्रीय ओबीसी महासंघ , ओबीसी कृती समितीचे सर्व पदाधिकारी, ओबीसी समाजासाठी काम करणाऱ्या सर्व संघटना, ओबीसी समाजात मोडणाऱ्या सर्व जात संघटना पदाधिकारी यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन प्राचार्य अशोक जीवतोडे , सचिन राजूरकर , बबनराव फंड , बबनराव वानखेडे , संजय टिकले, तुळशीदास भुरसे ,रवींद्र टोंगे यांनी केले आहे.तसेच ओबीसी प्रवर्गातील विद्यार्थी, विद्यार्थिनी, युवक, युवतींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे़.
Subscribe to:
Post Comments (Atom)
देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न
देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...

-
देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...
-
गोंदिया : ओबीसी प्रवर्गातील अनेक विद्यार्थी शासकीय वसतिगृहात प्रवेश न मिळू शकल्याने व शहरात राहण्याची इतर सोय नसल्याने शिक्षणापासून वंचि...
-
देवरी येथे सर्ववर्गीय कलार समाज संमेलन थाटात देवरी,दि.03- कोणत्याही समाजाची प्रगती ही त्या समाजाच्या शैक्षणिक, अर्थिक आणि राजकीय स्थित...
No comments:
Post a Comment