370 रुग्णांची तपासनि, 26 रुग्ण शस्त्रक्रिये पात्र.
7 रुग्नाना 27 जानेवारी 2018 ला शस्त्रक्रिये करिता नागपुर ला रवाना
देवरी: 30 प्रजासत्ताक दिनाच्या निमित्त आयोजित देवरी येथे 26 जानेवारी 2018 रोजी सकाळी 10 वाजता मोठ्या आरोग्य शिबिराला सुरुवात झाली.
शिबिराचे उद्घाटन विजय बोरुडे. तहसीलदार देवरी. आफ़ताफ(अन्नू भाई) शेख. सभापति नगर पंचायत देवरी. रितेश अग्रवाल सभापति न.प. देवरी. ओमप्रकाश रामटेके उपाध्यक्ष नप देवरी . अम्बिलकर नगरसेवक नप देवरी यांच्या हस्ते झाले.
सत्य सामाजिक संस्था देवरी मागील 5 वर्षापासून नक्षलग्रस्त तथा दुर्गम भागात आरोग्य या विषयाला घेऊन कार्य करीत आहे. फ़क्त पैशा अभावी लोकांचे ऑपेरशन थांबू नये अथवा आपले जीव गमावु नये या करिता संस्था कार्य करीत आहे. हे संस्थेचे 52 वे मोठे शिबिर आहे.
No comments:
Post a Comment