चंद्रपूर,दि.09: घुग्घुस पंचायत समिती सदस्य शालू विवेक शिंदे यांनी आज मंगळवार सकाळी १० च्या सुमारास आपल्या राहत्या घरी गळफास लावून घेऊन आत्महत्या केली. त्या मागील पंचायत समितीच्या निवडणुकीत भाजपाच्या तिकिटावर निवडून आल्या होत्या. त्यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी चंद्रपूरला पाठवण्यात आला आहे. त्यांचा ब्युटीपार्लरचा व्यवसाय होता.
Subscribe to:
Post Comments (Atom)
देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न
देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...

-
गोंदिया : ओबीसी प्रवर्गातील अनेक विद्यार्थी शासकीय वसतिगृहात प्रवेश न मिळू शकल्याने व शहरात राहण्याची इतर सोय नसल्याने शिक्षणापासून वंचि...
-
देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...
-
देवरी येथे सर्ववर्गीय कलार समाज संमेलन थाटात देवरी,दि.03- कोणत्याही समाजाची प्रगती ही त्या समाजाच्या शैक्षणिक, अर्थिक आणि राजकीय स्थित...
No comments:
Post a Comment