Wednesday, 3 January 2018

देवरी चेक पोस्ट नजिक अपघात: एक ठार, एक जखमी.

  देवरी, - येथून १० किमी अंतरावरील आरटीओ चेक पोस्ट  जवळ रस्तादुभाजकाला दुचाकी धडकून झालेल्या अपघातात एकजण जागीच ठार तर एकजण गंभीर जखमी झाल्याची घटना आज रात्री आठच्या सुमारास घडली. दुचाकीस्वार हे नजीकच्या छत्तीसगढ़ राज्यातील रहिवासी असल्याचे कळते. जखमीवर देवरी येथे उपचार सुरू असल्याची माहिती आहे.

No comments:

Post a Comment

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...