Friday, 19 January 2018

देवरी येथे येत्या २५जाने. ला राज्यस्तरीय हाफ़ मैरथॉन स्पर्धा

देवरी: १९ (प्रतिनिधी)
मतदार दिनाचे औचीत्या साधुन देवरी येथे राज्यस्तरीय हाफ़ मैरथॉन स्पर्धा येथील नगर पंचायत क्रिडाँगनावर २५ जाने. ला आयोजित करण्यात येणार आहे. सदर स्पर्धेमधे नगदी बक्षिस देण्यात येणार असल्याचे बोलले जात आहे. सदर कार्यक्रमच्या उद्द्घाटनासाठी राजकीय मंडळी उपस्थित असल्याचे सांगीतले जाते.

No comments:

Post a Comment

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...