Thursday 18 January 2018

संयुक्त केंद्रस्तरीय मूलभूत वाचन क्षमता विकास प्रशिक्षण संपन्न

देवरी: १८ संयुक्त केंद्रस्तरीय मूलभूत  वाचन  क्षमता विकास प्रशिक्षण 15 जानेवारी 2018 ते 18जानेवारी 2018 या चार दिवसीय प्रशिक्षणचे आयोजन ब्लॉसम पब्लिक स्कूल देवरी येथे करण्यात आले होते. सदर कार्यक्रमाचे *अध्यक्ष* इ .एन. येळणे सर केंद्रप्रमुख केंद्र डवकी
*उदघाटक* सुजित  टेटे सर मुख्या. ब्लासम पब्लिक स्कूल देवरी
*प्रमुख अतिथी*  पेंदाम सर केंद्रप्रमुख केंद्र देवरी, मेळे सर केंद्रप्रमुख केंद्र मिसपिर्री 
*तज्ञ सुलभक*-:
 सौ.कारेमोरे मॅम एम .बी .पटेल स्कूल देवरी
कु. किरसान मॅम जि .प .शाळा डवकी
कु .घरत मॅम जि .प. शाळा शिरपूर बांध 
पाहुण्यांचा हस्ते क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन पुष्पगुच्छ देऊन स्वागत.
प्रास्ताविक। मेड़ें सर यांनी केले. पेन्दाम सर यांनी प्रशिक्षणाची रूपरेषा आपल्या वक्तव्यातून स्पष्ट केली.
 टेटे सर यांनी कोणतेही प्रशिक्षण चांगले असते त्यातून सर्वांनी अपडेट झालं पाहिजे असं आपलं मत व्यक्त केलं .
कार्यक्रमाचे अध्यक्ष  येळणे सर यांनी मूलभूत वाचन क्षमता प्रशिक्षणावर मोलाचे मार्गदर्शन केले .
 सुरवातीला मोकळीका घेण्यात आली .किरसान मॅडम यांनी गुरुजी छडी नका मारुजी हे कृतीयुक्त गीत घेतलं .कारेमोरे मॅडम यांनी कृतीयुक्त गीत सादर केल,यात सर्व शिक्षक सहभागी झाले. सदर प्रशिक्षण यशस्वीरित्या पार पडला.

No comments:

Post a Comment

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...