Monday, 1 January 2018

यवतमाळ -धामणगाव मार्गावर नववर्षाच्या पहाटे अपघात

यवतमाळ,दि.०१ः: धामणगाव रोडवर नववर्षाच्या प्रारंभी मध्यरात्री १ च्या सुमारास भरधाव वेगाने जाणारी कार अज्ञात कारणाने अपघातग्रस्त झाली. यातील चार जणांपैकी एकाची प्रकृती गंभीर असल्याचे कळते. नववर्षाचे स्वागत करण्यासाठी गाडीतील इसमांनी मद्यप्राशन केले व त्या धुंदीत गाडी चालवली असावी असा अंदाज आहे.

No comments:

Post a Comment

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...