देवरी: 17 (बेरार टाइम्स तालुका प्रतिनिधी)
मालवण ते कोणार्क 'स्वच्छ भारत सुंदर भारत' चे सायकल वरून संदेश देत निघणाऱ्या डॉ रामचंद्र रमेश चव्हाण यांचा नुकताच 6:00 वाजता देवरी येथे आगमन झाला. 5 जानेवारी पासून 2000किमी चे सदर प्रवास सुरु झाले असून 22 दिवसात प्रवास पूर्ण करायचे आहे असे त्यांनी सांगितले. प्रवासातील अनुभव यावेळी त्यांनी सर्वासमोर मांडले. देवरीचे तहसीलदार विजय बोरुडे नायब तहसीलदार ओंकार ठाकरे, विजय पवार , सर्व शाळेचे मुख्याध्यापक स्वागताचा वेळी उपस्थित होते.
सर्वांनी या प्रवासासाठी डॉ रामचंद्र चव्हाण यांना शुभेच्छा दिल्या.

No comments:
Post a Comment