देवरी:19
महाराष्ट्र विधी मंडळ आदिवासी कल्याण समितीचा आढावा दौरा 18जाने. ते 20 जाने. या कालावधीत सुरु झालेला आहे. या दौरामध्ये जिल्हाधिकारी, सि इ ओ, आणि वेगवेगळ्या विभागाचे अधिकारी सोबत असल्याचे बोलले जाते विशेष करून सालेकसा, देवरी आणि अर्जुनी मोर असा दौराचा मार्ग असल्याचे बोलले जाते.
No comments:
Post a Comment