नागपूर,दि.20 : राज्याची उपराजधानी नागपूरमध्ये संत्रामार्केट भागात एका ट्रॅफिक पोलिसावर अशाच ड्रंक ऍन्ड ड्राईव्ह कारवाई अंतर्गत कारवाई केल्याचा राग मानत त्याने ट्रॅफिक पोलिसावर हल्ला केला. महिनाभरात ट्रॅफिक पोलिसावर जीवघेणा हल्ला होण्याची दुसरी घटना घडल्याने संताप व्यक्त केला जात आहे.नागपुरच्या मानेवाडा चौकात बुधवारी रात्री ड्युटीवर असाणा•या रोहित खडतकर आणि रामचंद्र रोहणकर यांनी दारू पिऊन गाडी चालवणा•या गुणवंत तुमसरे याची गाडी ड्रंक आणि ड्राईव्ह कार्यवाईंअंतर्गत चालान केली. याचाच राग मानत गुणवंत तुमसरे यांने आपला मुलगा आणि काही गुंड प्रवृत्तीच्या लोकांना बोलावून घेतले आणि दोन ट्रॅफिक पोलिसांवर काठीने हल्ला केला.या हल्ल्यात रोहित खडतकर हे गंभीर जखमी झाले आहे आणि त्यांना जीएमसी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले.
Subscribe to:
Post Comments (Atom)
देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न
देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...

-
गोंदिया : ओबीसी प्रवर्गातील अनेक विद्यार्थी शासकीय वसतिगृहात प्रवेश न मिळू शकल्याने व शहरात राहण्याची इतर सोय नसल्याने शिक्षणापासून वंचि...
-
देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...
-
देवरी येथे सर्ववर्गीय कलार समाज संमेलन थाटात देवरी,दि.03- कोणत्याही समाजाची प्रगती ही त्या समाजाच्या शैक्षणिक, अर्थिक आणि राजकीय स्थित...
No comments:
Post a Comment