नागपूर : सावनेर तालुक्यातील मंगसा गावात एका तरुण आणि तरुणीने एकत्रित आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. तरुणाच्या राहत्या घरी दोघांनी गळफास घेऊन आयुष्य संपवले.26 वर्षीय विनोद गजभिये आणि 22 वर्षीय मोना बोरीकर यांनी गुरुवारी संध्याकाळी आत्महत्या केली. रात्री उशिरा ही घटना उघडकीस आली.दोघांनी एकत्रित केलेल्या आत्महत्येचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. पोलिस तपास करत असून लवकरच अधिक माहिती समोर येण्याची शक्यता आहे
Subscribe to:
Post Comments (Atom)
देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न
देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...
-
गोंदिया,दि.२१ : स्त्री ही अनंत काळाची माता आहे. तिचा सन्मान झाला पाहिजे, तरच स्त्रीचे शोषण थांबेल. धर्माचा वापर करुन स्त्रियांचे मोठ्या ...
-
देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...
-
गोंदिया : ओबीसी प्रवर्गातील अनेक विद्यार्थी शासकीय वसतिगृहात प्रवेश न मिळू शकल्याने व शहरात राहण्याची इतर सोय नसल्याने शिक्षणापासून वंचि...
No comments:
Post a Comment