भंडारा,दि.06- नागपूर येथील हिवाळी अधिवेशऩावर आयोजित ओबीसी महामोर्चा तसेच भंडारा जिल्ह्यात ओबीसी संघर्ष कृती समितीची कार्यकारीणी तयार करण्यासबंधी येत्या शनिवारला (दि.8) भंडारा येथील शासकीय विश्रामगृहात दुपारी 2 वाजता सभेचे आयोजन करण्यात आल्याची माहिती राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे कोषाध्यक्ष गुणेश्वर आरीकर,राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे प्रसिद्दीप्रमुख, भंडारा जिल्हा ओबीसी संघर्ष कृती समितीचे सयोंजक निमंत्रक खेमेंद्र कटरे,संघटक जिवन लंजे यांनी दिली आहेThursday, 6 October 2016
भंडारा येथे ओबीसी संघर्ष कृती समितीची सभा शनिवारला
भंडारा,दि.06- नागपूर येथील हिवाळी अधिवेशऩावर आयोजित ओबीसी महामोर्चा तसेच भंडारा जिल्ह्यात ओबीसी संघर्ष कृती समितीची कार्यकारीणी तयार करण्यासबंधी येत्या शनिवारला (दि.8) भंडारा येथील शासकीय विश्रामगृहात दुपारी 2 वाजता सभेचे आयोजन करण्यात आल्याची माहिती राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे कोषाध्यक्ष गुणेश्वर आरीकर,राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे प्रसिद्दीप्रमुख, भंडारा जिल्हा ओबीसी संघर्ष कृती समितीचे सयोंजक निमंत्रक खेमेंद्र कटरे,संघटक जिवन लंजे यांनी दिली आहे
Subscribe to:
Post Comments (Atom)
देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न
देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...
-
देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...
-
गोंदिया : ओबीसी प्रवर्गातील अनेक विद्यार्थी शासकीय वसतिगृहात प्रवेश न मिळू शकल्याने व शहरात राहण्याची इतर सोय नसल्याने शिक्षणापासून वंचि...
-
देवरी येथे सर्ववर्गीय कलार समाज संमेलन थाटात देवरी,दि.03- कोणत्याही समाजाची प्रगती ही त्या समाजाच्या शैक्षणिक, अर्थिक आणि राजकीय स्थित...
No comments:
Post a Comment