Sunday, 9 October 2016

माजी जि.प. अध्यक्ष टोलसिंह पवार यांच्या पत्नी लक्ष्मीबाईंचे निधन

देवरी(9)- भंडारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष टोलसिंह पवार यांच्या धर्मपत्नी लक्ष्मीबाई पवार यांचे आज दुपारी साडेचारच्या सुमारास निधन झाले. त्या 78 वर्षाच्या होत्या. उद्या सकाळी त्यांचे राहते घर सुरतोली येथून सकाळी अकराच्या सुमारास अंत्य यात्रा निघणार आहे. लक्ष्मीबाई पवार यांचे मागे त्यांचे पती, 2 मुले आणि चार मुली तसेच बराच मोठा आप्त परिवार आहे. त्यांच्या निधनाने सुरतोलीसह परिसरातील गावात शोककळा परसली आहे. विद्यमान जि.प. सदस्य दीपक पवार त्यांच्या त्या मातोश्री आहेत.

No comments:

Post a Comment

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...