Thursday 20 October 2016

९० लाख रुपयांचे सोने चोरीला

गोंदिया स्थानकावरील घटना : रेल्वे पोलिसांत तक्रार
गोंदिया,दि.21: इंटरसिटी एक्सप्रेसने रायपूरकडे सोने घेवून जाणार्या व्यापार्कडील ३ किलो ८२० ग्रम सोने चोरीला गेले. ही घटना आज(दि. २०) सकाळी साडेआठ वाजताच्या सुमारास घडली. यापÑकरणी व्यापाºयाच्या तक्रारीवरून गोंदिया रेल्वे पोलिसांनी तक्रार नोंदविली. व्यापार्याचे नाव भरत जैन रा. मुंबई असे असून चोरीला गेलेल्या सोन्याची किंमत ९० लाख रुपये आहे. 
मुंबई येथील व्यापारी भरत जैन सोने घेवून रायपूरला जाण्याकरिता आला.  तो रात्री गोंदिया येथे थांबला. आज गुरुवारी सकाळी नागपूर-रायपूर इंटरसिटी एक्सपÑेसने जाण्याकरिता तो व्यापारी गोंदिया रेल्वे स्थानकावर आला. व्यापाºयाने सकाळी पावणेनऊ वाजता गोंदिया स्थानकावरून इंटरसिटी एक्सपÑेस पकडली. गाडीत बसला असताना त्याच्याकडील सोन्याची बॅग अज्ञात व्यक्तींनी पळविली. तीन किलो ८२० गॅम सोने चोरीला गेले असून त्याची किमत तीन लाख रुपये आहे. यापÑकरणी गोदिया रेल्वे पोलिसांनी व्यापाºयाच्या तकÑारीवरून अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा नोंदविला. या पÑकरणामुळे रेल्वेपÑवासात चोरट्यांची टोळी सकÑीय असल्याच्या वृत्ताला दुजोरा मिळाला. यापÑकरणाची तकÑार आज सायंकळी नोंदविण्यात आली.

No comments:

Post a Comment

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...