गोंदिया दि.19- तिरोडा
तालुक्यातील खैरलांजी येथील जिल्हा परिषदेच्या शाळेच्या कंपाऊंडची भिंत
कोसळल्याने पहिलीच्या वर्गातील एका विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्याची घटना आज
बुधवारला घडली.यात मृत झालेल्या विद्यार्थ्याचे नाव महंत कृष्णा भगत(वय 7)
असे आहे.तर त्याचीच बहीण पल्लवी ही (वय 10)या घटनेत जखमी झाली आहे.
Subscribe to:
Post Comments (Atom)
देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न
देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...
-
देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...
-
गोंदिया,दि.२१ : स्त्री ही अनंत काळाची माता आहे. तिचा सन्मान झाला पाहिजे, तरच स्त्रीचे शोषण थांबेल. धर्माचा वापर करुन स्त्रियांचे मोठ्या ...
-
गोंदिया : ओबीसी प्रवर्गातील अनेक विद्यार्थी शासकीय वसतिगृहात प्रवेश न मिळू शकल्याने व शहरात राहण्याची इतर सोय नसल्याने शिक्षणापासून वंचि...

No comments:
Post a Comment