Saturday, 8 October 2016

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना पीक विमा योजनेचा लाभ मिळवून दया-खासदार नाना पटोले



भंडारा,दि. 7 :- जिल्हयातील ज्या-ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा काढला आहे, अशा सर्व शेतकऱ्यांची माहिती पीक विमा कंपनीला तातडीने कळविण्यात यावे, त्याचप्रमाणे रोवणी न झालेल्या शेतकऱ्यांची यादी तयार करुन शासनाला पाठविण्यात यावी, पावसामुळे धान पिकावर आलेल्या अळीचे उच्चाटन करण्यासाठी उपाययोजना करण्यात याव्यात तसेच जिल्हा नियोजन मधून घेण्यात येणाऱ्या कामाचे नियोजन करतांना स्थानिक लोकप्रतिनिधींना विश्वासात घ्यावे,अशा सूचना खासदार नाना पटोले यांनी दिल्या.

No comments:

Post a Comment

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...