Friday, 7 October 2016

आश्रमशाळेतील विद्यार्थ्याचा रहस्यमरित्या मृत्यू

गोंदिया,दि.07: आदिवासी आश्रमशाळांमध्ये निष्काळजीपणामुळे दिवसेंदिवस विद्यार्थ्याँंच्या मृत्यूचे आकडे फुगतच आहेत. देवरी तालुक्यातील पुराडा येथील आदिवासी निवासी आश्रमशाळेत इयत्ता चौथीत शिकणाºया विद्यार्थ्याचा आज(ता.७) रहस्यमयरित्या मृत्यू झाला. त्याला उपचाराकरिता देवरी आणि त्यानंतर गोंदिया येथे उपचाराकरिता नेण्यात आले. परंतु, आश्रमशाळेची जबाबदारी असलेले अधीक्षक मृत्यूनंतर रुग्णालयात पोहोचले. मृत विद्यार्थ्याचे नाव सुमेध सोमलाल उईके(वय ९रा. सोनेखारी) असे आहे.

No comments:

Post a Comment

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...