Monday, 2 October 2017

बेरार टाइम्सचा दणका: निकृष्ट नालीचे सुधार काम सुरु

देवरी:2 काल सिमेंट नाली कोसळल्याचे वृत्त बेरार टाइम्सने प्रकाशित करताच देवरी नगरपंचायतने बातमी ची दखल घेत नाली सुधार कामाला गतीने सुरुवात केल्याचे दिसून येते.

No comments:

Post a Comment

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...