Sunday, 1 October 2017

मुल्ला येथे धम्मचक्र प्रवर्तन दिना निमित्त रॅलीचे आयोजन

देवरी/मुल्ला 01: मुल्ला येथे 61 व्या धम्म चक्र प्रवर्तनदिना निमित्त रॅली चे आयोजन करण्यात आले सदर रॅली मध्ये छोट्या बालका पासून तर तरुण व वृद्ध मंडळी नी आपली उपस्थिती दर्शविली.
मोठया उत्साहात नाचत गात सदर रॅली पार पडली.

No comments:

Post a Comment

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...