अर्जुनी मोरगाव,दि.23- तालुक्यात गेल्या दोनचार दिवसापुर्वी आलेल्या अवकाळीपावसामुळे धानपिकाचे मोठे नुकसान झाले आहे.या पावसामुळे जानवा येथील अनेक शेतकर्यांच्या शेतातील धानपिकाचे परतीच्या पावसामुळे नुकसान झाले असून पालकमंत्री राजकुमार बडोेले व जिल्हाधिकारी डाॅ.अभिमन्यू काळे यांनी पाहणी केली.पावसामुळे गावातील धान पिकाची ५० % च्यावर नुकसान झाल्याचा अंदाज असून त्यांनी योग्य ती कार्यवाही करण्याचे निर्देश दिले.जिल्हाधिकारी यांनी यावेळी गावकर्यांना मार्गदर्शन केले.त्यांच्यासोबत जि.प.उपाध्यक्ष रचना गहाणे,तहसिलदार,तलाठी,ग्रामसेवक,कृषी विभागाचे काही अधिकारी गावातील सरपंच व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Subscribe to:
Post Comments (Atom)
देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न
देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...
-
देवरी येथे सर्ववर्गीय कलार समाज संमेलन थाटात देवरी,दि.03- कोणत्याही समाजाची प्रगती ही त्या समाजाच्या शैक्षणिक, अर्थिक आणि राजकीय स्थित...
-
देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...
-
गोंदिया : ओबीसी प्रवर्गातील अनेक विद्यार्थी शासकीय वसतिगृहात प्रवेश न मिळू शकल्याने व शहरात राहण्याची इतर सोय नसल्याने शिक्षणापासून वंचि...
No comments:
Post a Comment