चंद्रपूर,दि.21: स्वतंत्र विदर्भ राज्यासाठी जनतेने सज्ज व्हावे, असे आवाहन विदर्भवादी नेते अॅड़ वामनराव चटप यांनी केले़. वेगळे राज्य निर्माण करण्यासाठी देशभरात सुरू असलेल्या चळवळींना एकत्र करण्यासाठी आयोजित सभेत ते बोलत होते़ यावेळी मूल, सावली, भद्रावती, गोंडपिपरी, सावली, वरोरा, राजुरा, कोरपना, जिवती येथील कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते़ बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे सभागृहात पार पडलेल्या सभेत हिराचंद बोरकुटे, प्रा़ एस़ टी़ चिकटे, कवडू येनप्रेडीवार, गोपाल रायपुरे, मनोहर गेडाम, अरुण वासलवार, गिरीधर बैस, प्रभाकर दिवे, राम नवले, विजया धोटे, मितीन भागवत व अन्य मान्यवर उपस्थित होते़ नागपुरात मेळाव्या घेण्याबाबत चर्चा करण्यात आली़ युवकांना सहभागी होण्याचे आवाहन मान्यवरांनी केले़
Subscribe to:
Post Comments (Atom)
देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न
देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...
-
देवरी येथे सर्ववर्गीय कलार समाज संमेलन थाटात देवरी,दि.03- कोणत्याही समाजाची प्रगती ही त्या समाजाच्या शैक्षणिक, अर्थिक आणि राजकीय स्थित...
-
देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...
-
गोंदिया : ओबीसी प्रवर्गातील अनेक विद्यार्थी शासकीय वसतिगृहात प्रवेश न मिळू शकल्याने व शहरात राहण्याची इतर सोय नसल्याने शिक्षणापासून वंचि...
No comments:
Post a Comment