नवी दिल्ली,22-अभिनेत्री राणी मुखर्जीचे वडील आणि प्रसिद्ध दिग्दर्शक राम मुखर्जी यांचे आज पहाटे दिर्घ आजाराने निधन झाले. जुन्या काळातील अत्यंत महत्त्वाच्या दिग्दर्शकांपैकी ते एक होते. त्यांच्या निधनामुळे बॉलिवूडवर शोककळा पसरली आहे.
गेल्या काही दिवसांपासून ते आजारीच होते. त्यांना दिल्लीतील रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. आज पहाटे ४ वाजता त्यांची प्राणज्योत मालवली.
गेल्या काही दिवसांपासून ते आजारीच होते. त्यांना दिल्लीतील रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. आज पहाटे ४ वाजता त्यांची प्राणज्योत मालवली.
No comments:
Post a Comment