गोंदिया,दि.29 :
अर्जुनी/मोरगाव तालुक्यातील बोंडगाव/सूर येथील मच्छिंद्र मत्स्यपालन सहकारी संस्था
नोंदणी क्रमांक 266 या संस्थेच्या व्यवस्थापक समितीची निवडणूक सन 2017-2022 च्या
निवडणूक कार्यक्रमानुसार निवडणूक कार्यक्रम व तात्पुरती मतदार यादी निवडणूक निर्णय
अधिकारी यांनी 3 ऑक्टोबर रोजी प्रसिध्द केली आहे. तसेच ही यादी संस्थेच्या तसेच
सहायक निबंधक, सहकारी संस्था अर्जुनी/मोरगाव यांच्या कार्यालयाच्या नोटीस बोर्डवर
प्रसिध्द केली आहे. तरी संस्थेच्या सभासदांनी याची नोंद घ्यावी, असे जिल्हा
उपनिबंधक संदीप जाधव यांनी कळविले आहे.
Subscribe to:
Post Comments (Atom)
देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न
देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...
-
देवरी येथे सर्ववर्गीय कलार समाज संमेलन थाटात देवरी,दि.03- कोणत्याही समाजाची प्रगती ही त्या समाजाच्या शैक्षणिक, अर्थिक आणि राजकीय स्थित...
-
देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...
-
गोंदिया : ओबीसी प्रवर्गातील अनेक विद्यार्थी शासकीय वसतिगृहात प्रवेश न मिळू शकल्याने व शहरात राहण्याची इतर सोय नसल्याने शिक्षणापासून वंचि...
No comments:
Post a Comment