देवरी: 11
स्थानिक मनोहरभाई पटेल महाविद्यालयात नुकत्याच झालेल्या जागतिक पाणथळ दिवसाच्या निमित्ताने प्राणीशास्त्र विभाग व झूलॉजिकॅल सोसायटीने झूचाईम्स या मॅगझीनचे प्रकाशन प्राचार्य डॉ अरुण झिंगरे यांच्या हस्ते व अध्यक्षते खाली पार पडला. झूलॉजिकॅल सोसायटी च्या सभासदांनी मागील एक वर्षापासून प्राणीशास्त्र विभाग प्रमुख व झूलॉजिकॅल सोसायटी चे अध्यक्ष प्रा. डॉ. सुधीर भांडारकर यांच्या मार्गदर्शनाखाली पाणथळातील पक्षी व प्राणी व त्यांचे धोके व संवर्धन विषया नुरूप माहितीचे संकलन केले होते, ते संकलन *झूचाईम्स* या पुस्तिकेच्या स्वरूपात तयार केल्या गेले.
पुस्तिकेचे संपादन कु. शारदा पारसगाये या विद्यार्थिनीने केले. या उपक्रमाची माहिती डॉ भांडारकर यांनी उपस्थितीतांना विशद केली. प्राचार्य डॉ अरुण झिंगरे यांनी या उपक्रमाचे कौतुक केले व सांगितले की विद्यार्थी अशी माहिती संकलीत करताना तो जीवविविधाता साक्षर होतो. या कार्यक्रमाला प्रा. आशिष् गडवे, डॉ. कल्पना घोषाल, प्रा.जयपाल चव्हाण, डॉ. चंद्रमनी गजभिये, डॉ. पवनलाल नागपुरे, प्रा. शर्मिला कोल्हारे, प्रा. दीक्षिता पटेल प्रामुख्याने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वितेतेसाठी झूलॉजिकॅल सोसायटी च्या सदस्यांनी तसेच सुनील खलोदे व दत्तू कागदे यांनी परिश्रम घेतले.

No comments:
Post a Comment