Tuesday 5 March 2019

सार्वजनिक आरोग्यमधील सुश्रुषा विभागात विविध पदांच्या ४५१ जागा

सार्वजनिक आरोग्यमधील सुश्रुषा विभागात विविध पदांच्या ४५१ जागा
पाठ्यनिर्देशिका- १४२ जागा
शैक्षणिक पात्रता- 
१) नर्सेस मिडवाईव्हज किंवा प्रशिक्षीत नर्सेस २) शिक्षक (ट्युटर) प्रमाणपत्र ३) बी.एस्सी. (नर्सिंग) आणि एक वर्षाचा अनुभव आणि इंग्रजीचे ज्ञान आवश्यक.
सार्वजनिक आरोग्य परिचारिका- १२६ जागा
शैक्षणिक पात्रता-
 १) नर्सेस मिडवाईव्हज २) पब्लिक हेल्थ नर्सिंगमधील प्रमाणपत्र किंवा बी.एस्सी. (नर्सिंग)
बालरोगतज्ज्ञ परिचारिका- ९४ जागा
शैक्षणिक पात्रता-
 १) नर्सेस मिडवाईव्हज किंवा प्रशिक्षीत नर्सेस २) बालरोग नर्सिंगमधील प्रमाणपत्र
मनोरूग्णतज्ज्ञ परिचारिका- ८९ जागा
शैक्षणिक पात्रता-
 १) नर्सेस मिडवाईव्हज किंवा प्रशिक्षीत नर्सेस २) मनोवैज्ञानिक नर्सिंगमधील प्रमाणपत्र
सार्वजनिक आरोग्य विभागाच्या प्रयोगशाळेत विविध पदांच्या ३४ जागा
रासायनिक सहायक- १९ जागा
शैक्षणिक पात्रता-
 रसायनशास्त्र विषयासह विज्ञान पदवी
अनुजीव सहायक/प्रयोगशाळा तंत्रज्ञ-१३ जागा
शैक्षणिक पात्रता-
 सूक्ष्मजीवशास्त्र विषयासह विज्ञान पदवी
कनिष्ठ अभियंता-०१ जागा
शैक्षणिक पात्रता-
 १) एक वर्षाच्या अनुभवासह इलेक्ट्रॉनिक किंवा रेफ्रीजेटर, एसीमधील पदविका किंवा तत्सम २) पाच वर्षाच्या अनुभवासह आयटीआय/आयटीसी/एनसीटीव्हीटी/सीटीआय
पोषकार-०१ जागा
शैक्षणिक पात्रता- 
१)एम.एस्सी. (मायक्रोबायॉलॉजी/केमिस्ट्री) २) केमिस्ट्री विषयासह बी.एस्सी.
आरोग्य उपसंचालक आस्थापनेवर सांख्यिकी अन्वेषकच्या ६४ जागासांख्यिकी अन्वेषक- ६४ जागा
शैक्षणिक पात्रता- बी.एससी (गणित आणि सांख्यिकी)/ बी.कॉम (सांख्यिकी)/ बी.ए.(अर्थशास्त्र, सांख्यिकी)
ऑनलाईन अर्ज करण्याची तारीख : २६ फेब्रुवारी ते १८ मार्च २०१९
अधिक माहितीसाठी https://bit.ly/2IzcP3Z 
ऑनलाईन अर्ज https://bit.ly/2KO6NZw
राज्यात बहुउद्देशीय आरोग्य कर्मचाऱ्यांच्या (पुरूष) १४०८ जागाअहमदनगर- ९८  जागा, अकोला- ४१ जागा,अमरावती -५४  जागा,औरंगाबाद- ३९ जागा,बीड- ३३ जागा,भंडारा-४८  जागा,बुलढाणा- ३३ जागा,चंद्रपूर- ६५  जागा,धुळे- २२  जागा,गडचिरोली- ८९ जागा,गोंदिया- ३८ जागा,जालना- १४ जागा,जळगाव- ५९ जागा,कोल्हापूर- ३६ जागा,लातूर- ४१ जागा,नागपूर- ५३ जागा,नांदेड- २७ जागा,नंदूरबार- ४५ जागा,नाशिक- ६६ जागा,उस्मानाबाद- ३० जागा
परभणी- २५ जागा,पुणे- ३० जागा,रायगड- ०८जागा,रत्नागिरी- ८० जागा,सांगली- ३६ जागा,सातारा- ३० जागा,सिंधुदुर्ग- २७ जागा,सोलापूर- २५ जागा,ठाणे- ६७ जागा,वर्धा- ३८ जागा,वाशिम- १५जागा
यवतमाळ- ९६जागा,
शैक्षणिक पात्रता- विज्ञान विषयासह १० वी उत्तीर्ण तसेच हंगामी क्षेत्र कर्मचारी अनुभव
ऑनलाईन अर्ज करण्याची तारीख : २६ फेब्रुवारी ते १८ मार्च २०१९
अधिक माहितीसाठी : https://bit.ly/2IzcP3Z
ऑनलाईन अर्ज https://bit.ly/2KO6NZw
तलाठी संवर्गातील १५४३ पदे
अमरावती – ७९ पदे, वाशिम – २२ पदे ,बुलडाणा – ४९ पदे, भंडारा – २२ पदे, वर्धा – ४४ पदे , गोंदिया – २९ पदे ,चंद्रपूर – ४३ , पुणे – ८९ पदे ,सोलापूर – ८४ पदे ,सातारा – ११४ पदे ,कोल्हापूर – ६७ पदे ,
सांगली – ४५ पदे ,सिंधुदुर्ग – ४२ पदे ,ठाणे – २३ पदे ,रत्नागिरी – ९४ पदे ,नाशिक – ८३ पदे ,धुळे – ५० पदे, जळगाव – ९९ पदे ,नंदूरबार – ४४ पदे , अहमदनगर – ८४ पदे ,औरंगाबाद – ५६ पदे
बीड – ६६ पदे ,उस्मानाबाद – ४५ पदे ,जालना – २७ पदे ,परभणी – २७ पदे ,लातूर – २९ पदे ,नांदेड – ६२ पदे ,हिंगोली – २५ पदे
शैक्षणिक पात्रता – उमेदवाराने कोणत्याही शाखेतून पदवी किंवा तत्सम अर्हता धारण केलेली असावी
अर्ज सुरु होण्याची तारीख – १ मार्च २०१९ (रात्री १० वाजेपासून)
अर्ज करण्याची शेवटची तारीख – २२ मार्च २०१९
पशुसंवर्धन आयुक्तालयाच्या आस्थापनेवर पशुधन पर्यवेक्षक व परिचर पदाच्या ७२९ जागा
पशुधन पर्यवेक्षक-१४९ जागा
परिचर-एकूण ५८० जागा
पुणे विभाग-१४३ जागा, मुंबई विभाग-६७ जागा ,नाशिक विभाग-९३ जागा, औरंगाबाद विभाग-८७ जागा, लातूर विभाग-२२ जागा, अमरावती विभाग-६९ जागा, नागपूर विभाग-९९ जागा
ऑनलाईन अर्ज करण्याची तारीख : ४ मार्च ते २४ मार्च २०१९
अधिक माहितीसाठी : www.mahapariksha.gov.in किंवा www.ahd.maharashtra.gov.in 
ऑनलाईन अर्ज : https://bit.ly/2KO6NZw

सार्वजनिक आरोग्य विभाग ठाणे उपसंचालक मंडळात विविध पदांच्या ३६६ जागा
गृहवस्त्रपाल-०१ जागा,शैक्षणिक पात्रता– १० वी पास, हाऊस किपींगचा अनुभव
प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी-१२ जागा
शैक्षणिक पात्रता
– विज्ञान पदवी, हाफकीन संस्था किंवा वैद्यकीय प्रयोगशाळा तंत्रज्ञानातील पदव्युत्तर पदविका किंवा बी.एससी. उपयोजित जैव-वैद्यकीय तंत्रज्ञानमधील पदवी.
प्रयोगशाळा सहायक-१३ जागा
शैक्षणिक पात्रता
-१२ वी विज्ञान, वैद्यकीय प्रयोगशाळा तंत्रज्ञमधील पदविका
क्ष किरण वैज्ञानिक अधिकारी-१० जागा
शैक्षणिक पात्रता
– विज्ञान पदवी किंवा क्ष किरण तंत्रज्ञ उच्च माध्यमिक शाळा प्रमाणपत्र, क्ष किरण सहायक किंवा तंत्रज्ञ म्हणून कामाचा पाच वर्षांचा अनुभव
रक्तपेढी वैज्ञानिक अधिकारी-०२ जागा
शैक्षणिक पात्रता-
 विज्ञान पदवी, हाफकीन संस्था किंवा वैद्यकीय प्रयोगशाळा तंत्रज्ञानातील पदव्युत्तर पदविका किंवा बी.एससी. उपयोजित जैव-वैद्यकीय तंत्रज्ञानमधील पदवी.
औषधनिर्माण अधिकारी-२३ जागा
शैक्षणिक पात्रता
-१२ वी आणि डी.फार्मचे प्रमाणपत्र
आहारतज्ज्ञ-०२ जागा
शैक्षणिक पात्रता
– गृह शास्त्रातील बी.एससी. पदवी
अधिपरिचारिका-२४२ जागा
शैक्षणिक पात्रता
– सामान्य परिचर्या व प्रसविका प्रशिक्षण पदविका किंवा बी.एससी. नर्सिंग
दूरध्वनीचालक-०५ जागा
शैक्षणिक पात्रता-
 १० वी, मराठी, हिंदी, इंग्रजी बोलता यावे.
वाहनचालक-१० जागा
शैक्षणिक पात्रता-
 १० वी, जड वाहन परवाना किंवा कार, जीप परवाना, तीन वर्षांचा अनुभव
शिंपी-०३ जागा
शैक्षणिक पात्रता-
 १० वी, टेलरिंग आणि कटिंगमधील प्रमाणपत्र.
नळ कारागीर-०३ जागा
शैक्षणिक पात्रता- 
१० वी, प्लंबर प्रशिक्षण, दोन वर्षांचा अनुभव
सुतार-०२ जागा
शैक्षणिक पात्रता- 
सुतारकामाचे मान्यताप्राप्त संस्थेचे प्रमाणपत्र
वॉर्डन- ०२ जागा
शैक्षणिक पात्रता-
 विज्ञान किंवा कला शाखेची पदवी
अभिलेखापाल-०१ जागा
शैक्षणिक पात्रता- 
पदवी, लायब्ररी सायन्समधील पदविका, मराठी आणि परदेशीय भाषेचे ज्ञान, ग्रंथालय कामाचा अनुभव.
कनिष्ठ लिपिक- ०१ जागा
शैक्षणिक पात्रता-
 पदवी, मराठी टंकलेखन ३० शब्द प्रती मिनिटे किंवा इंग्रजी टंकलेखन किमान ४० शब्द प्रती मिनिटे, टंकलेखन प्रमाणपत्र.
वीजतंत्री-०१ जागा
शैक्षणिक पात्रता-
 १० वी, वीजतंत्री प्रशिक्षण पूर्ण.
सहायक परिचारिका प्रसाविका- १८ जागा
शैक्षणिक पात्रता
– नर्सेस मिडवाव्हज प्रशिक्षण
वरिष्ठ लिपिक-१५ जागा
शैक्षणिक पात्रता-
 कोणत्याही शाखेची पदवी.
ऑनलाईन अर्ज करण्याची तारीख : २६ फेब्रुवारी ते १८ मार्च २०१९
अधिक माहितीसाठी : https://bit.ly/2IzcP3Z
ऑनलाईन अर्ज : https://bit.ly/2KO6NZw
सार्वजनिक आरोग्य विभाग पुणे उपसंचालक मंडळात विविध पदांच्या २६२ जागा
प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी-१६ जागा
शैक्षणिक पात्रता
– विज्ञान पदवी, हाफकीन संस्था किंवा वैद्यकीय प्रयोगशाळा तंत्रज्ञानातील पदव्युत्तर पदविका किंवा बी.एससी. उपयोजित जैव-वैद्यकीय तंत्रज्ञानमधील पदवी.
प्रयोगशाळा सहायक-०५ जागा
शैक्षणिक पात्रता
-१२ वी विज्ञान, वैद्यकीय प्रयोगशाळा तंत्रज्ञमधील पदविका
क्ष किरण वैज्ञानिक अधिकारी-२२ जागा
शैक्षणिक पात्रता
– विज्ञान पदवी किंवा क्ष किरण तंत्रज्ञ उच्च माध्यमिक शाळा प्रमाणपत्र, क्ष किरण सहायक किंवा तंत्रज्ञ म्हणून कामाचा पाच वर्षांचा अनुभव
रक्तपेढी वैज्ञानिक अधिकारी-०६ जागा
शैक्षणिक पात्रता
– विज्ञान पदवी, हाफकीन संस्था किंवा वैद्यकीय प्रयोगशाळा तंत्रज्ञानातील पदव्युत्तर पदविका किंवा बी.एससी. उपयोजित जैव-वैद्यकीय तंत्रज्ञानमधील पदवी.
औषधनिर्माण अधिकारी-२६ जागा
शैक्षणिक पात्रता
-१२ वी आणि डी.फार्मचे प्रमाणपत्र
आहारतज्ज्ञ-०१ जागा
शैक्षणिक पात्रता
– गृह शास्त्रातील बी.एससी. पदवी
ईसीजी तंत्रज्ञ-०१ जागा
शैक्षणिक पात्रता
– विज्ञान शाखेची पदवी किंवा समतूल्य पदवी
दंतयांत्रिकी-०३जागा
शैक्षणिक पात्रता
-१० वी, डेंटल मेकॅनिक कोर्स
अधिपरिचारिका-१६८ जागा
शैक्षणिक पात्रता
– सामान्य परिचर्या व प्रसविका प्रशिक्षण पदविका किंवा बी.एससी. नर्सिंग
वाहनचालक-०४ जागा
शैक्षणिक पात्रता
– १० वी, जड वाहन परवाना किंवा कार, जीप परवाना, तीन वर्षांचा अनुभव
शिंपी-०१ जागा
शैक्षणिक पात्रता
– १० वी, टेलरिंग आणि कटिंगमधील प्रमाणपत्र.
नळ कारागीर-०२ जागा
शैक्षणिक पात्रता
– १० वी, प्लंबर प्रशिक्षण, दोन वर्षांचा अनुभव
सुतार-०१ जागा
शैक्षणिक पात्रता
– सुतारकामाचे मान्यताप्राप्त संस्थेचे प्रमाणपत्र
अभिलेखापाल-०१ जागा
शैक्षणिक पात्रता
– पदवी, लायब्ररी सायन्समधील पदविका, मराठी आणि परदेशीय भाषेचे ज्ञान, ग्रंथालय कामाचा अनुभव.
वरिष्ठ लिपिक-०५ जागा
शैक्षणिक पात्रता
– कोणत्याही शाखेची पदवी.
ऑनलाईन अर्ज करण्याची तारीख : २६ फेब्रुवारी ते १८ मार्च २०१९
अधिक माहितीसाठी : https://bit.ly/2IzcP3Z
ऑनलाईन अर्ज : https://bit.ly/2KO6NZw
सार्वजनिक आरोग्य विभाग नाशिक उपसंचालक मंडळात विविध पदांच्या ५१८ जागा
गृहवस्त्रपाल-०२ जागा
शैक्षणिक पात्रता-
 १० वी पास, हाऊस किपींगचा अनुभव
भांडार नि वस्त्रपाल/ वस्त्रपाल -०६ जागा
शैक्षणिक पात्रता-
 १० वी, संबंधित विषयाचा अनुभव, मराठी टंकलेखन ३० शब्द प्रती मिनिट
प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी-३२ जागा
शैक्षणिक पात्रता-
 विज्ञान पदवी, हाफकीन संस्था किंवा वैद्यकीय प्रयोगशाळा तंत्रज्ञानातील पदव्युत्तर पदविका किंवा बी.एससी. उपयोजित जैव-वैद्यकीय तंत्रज्ञानमधील पदवी.
प्रयोगशाळा सहायक-१२ जागा
शैक्षणिक पात्रता-
१२ वी विज्ञान, वैद्यकीय प्रयोगशाळा तंत्रज्ञमधील पदविका
क्ष किरण वैज्ञानिक अधिकारी-०१ जागा
शैक्षणिक पात्रता-
 विज्ञान पदवी किंवा क्ष किरण तंत्रज्ञ उच्च माध्यमिक शाळा प्रमाणपत्र, क्ष किरण सहायक किंवा तंत्रज्ञ म्हणून कामाचा पाच वर्षांचा अनुभव
रक्तपेढी वैज्ञानिक अधिकारी-११ जागा
शैक्षणिक पात्रता- 
विज्ञान पदवी, हाफकीन संस्था किंवा वैद्यकीय प्रयोगशाळा तंत्रज्ञानातील पदव्युत्तर पदविका किंवा बी.एससी. उपयोजित जैव-वैद्यकीय तंत्रज्ञानमधील पदवी.
औषधनिर्माण अधिकारी-३० जागा
शैक्षणिक पात्रता-
१२ वी आणि डी.फार्मचे प्रमाणपत्र
आहारतज्ज्ञ-०५ जागा
शैक्षणिक पात्रता-
 गृह शास्त्रातील बी.एससी. पदवी
ईसीजी तंत्रज्ञ-०३ जागा
शैक्षणिक पात्रता-
 विज्ञान शाखेची पदवी किंवा समतूल्य पदवी
दंतयांत्रिकी-०४जागा
शैक्षणिक पात्रता-
१० वी, डेंटल मेकॅनिक कोर्स
डायलिसीस तंत्रज्ञ- ०४ जागा
शैक्षणिक पात्रता-
 विज्ञान पदवी आणि डीएमएलटी
अधिपरिचारिका-३४३ जागा
शैक्षणिक पात्रता-
 सामान्य परिचर्या व प्रसविका प्रशिक्षण पदविका किंवा बी.एससी. नर्सिंग
दूरध्वनीचालक-१० जागा
शैक्षणिक पात्रता-
 १० वी, मराठी, हिंदी, इंग्रजी बोलता यावे.
वाहनचालक-१९ जागा
शैक्षणिक पात्रता- 
१० वी, जड वाहन परवाना किंवा कार, जीप परवाना, तीन वर्षांचा अनुभव
शिंपी-०२ जागा
शैक्षणिक पात्रता-
 १० वी, टेलरिंग आणि कटिंगमधील प्रमाणपत्र.
नळ कारागीर-०३ जागा
शैक्षणिक पात्रता-
 १० वी, प्लंबर प्रशिक्षण, दोन वर्षांचा अनुभव
सुतार-०३ जागा
शैक्षणिक पात्रता-
 सुतारकामाचे मान्यताप्राप्त संस्थेचे प्रमाणपत्र
अभिलेखापाल-०७ जागा
शैक्षणिक पात्रता-
 पदवी, लायब्ररी सायन्समधील पदविका, मराठी आणि परदेशीय भाषेचे ज्ञान, ग्रंथालय कामाचा अनुभव.
कनिष्ठ लिपिक- ०४ जागा
शैक्षणिक पात्रता-
 पदवी, मराठी टंकलेखन ३० शब्द प्रती मिनिटे किंवा इंग्रजी टंकलेखन किमान ४० शब्द प्रती मिनिटे, टंकलेखन प्रमाणपत्र.
दंतआरोग्यक- ०१जागा
शैक्षणिक पात्रता-
 १० वी, डेंटल हायजेनिस्ट परीक्षा उत्तीर्ण.
वीजतंत्री-०२ जागा
शैक्षणिक पात्रता-
 १० वी, वीजतंत्री प्रशिक्षण पूर्ण.
वरिष्ठ लिपिक-१४ जागा
शैक्षणिक पात्रता-
 कोणत्याही शाखेची पदवी.
ऑनलाईन अर्ज करण्याची तारीख : २६ फेब्रुवारी ते १८ मार्च २०१९
अधिक माहितीसाठी : https://bit.ly/2IzcP3Z
ऑनलाईन अर्ज : https://bit.ly/2KO6NZw
सार्वजनिक आरोग्य विभाग नागपूर उपसंचालक मंडळात विविध पदांच्या ७६१ जागा
प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी-४१जागा
शैक्षणिक पात्रता-
 विज्ञान पदवी, हाफकीन संस्था किंवा वैद्यकीय प्रयोगशाळा तंत्रज्ञानातील पदव्युत्तर पदविका किंवा बी.एससी. उपयोजित जैव-वैद्यकीय तंत्रज्ञानमधील पदवी.
प्रयोगशाळा सहायक-१९ जागा
शैक्षणिक पात्रता-
१२ वी विज्ञान, वैद्यकीय प्रयोगशाळा तंत्रज्ञमधील पदविका
क्ष किरण वैज्ञानिक अधिकारी-३८ जागा
शैक्षणिक पात्रता-
 विज्ञान पदवी किंवा क्ष किरण तंत्रज्ञ उच्च माध्यमिक शाळा प्रमाणपत्र, क्ष किरण सहायक किंवा तंत्रज्ञ म्हणून कामाचा पाच वर्षांचा अनुभव
रक्तपेढी वैज्ञानिक अधिकारी-१२ जागा
शैक्षणिक पात्रता- 
विज्ञान पदवी, हाफकीन संस्था किंवा वैद्यकीय प्रयोगशाळा तंत्रज्ञानातील पदव्युत्तर पदविका किंवा बी.एससी. उपयोजित जैव-वैद्यकीय तंत्रज्ञानमधील पदवी.
औषधनिर्माण अधिकारी-३८ जागा
शैक्षणिक पात्रता
-१२ वी आणि डी.फार्मचे प्रमाणपत्र
आहारतज्ज्ञ-०७ जागा
शैक्षणिक पात्रता-
 गृह शास्त्रातील बी.एससी. पदवी
ईसीजी तंत्रज्ञ-०५ जागा
शैक्षणिक पात्रता
– विज्ञान शाखेची पदवी किंवा समतूल्य पदवी
दंतयांत्रिकी-०४जागा
शैक्षणिक पात्रता
-१० वी, डेंटल मेकॅनिक कोर्स
अधिपरिचारिका-५३२ जागा
शैक्षणिक पात्रता
– सामान्य परिचर्या व प्रसविका प्रशिक्षण पदविका किंवा बी.एससी. नर्सिंग
दूरध्वनीचालक-०५ जागा
शैक्षणिक पात्रता-
 १० वी, मराठी, हिंदी, इंग्रजी बोलता यावे.
वाहनचालक-२० जागा
शैक्षणिक पात्रता-
 १० वी, जड वाहन परवाना किंवा कार, जीप परवाना, तीन वर्षांचा अनुभव
शिंपी-०६ जागा
शैक्षणिक पात्रता
– १० वी, टेलरिंग आणि कटिंगमधील प्रमाणपत्र.
नळ कारागीर-०३ जागा
शैक्षणिक पात्रता
– १० वी, प्लंबर प्रशिक्षण, दोन वर्षांचा अनुभव
सुतार-०४ जागा
शैक्षणिक पात्रता
– सुतारकामाचे मान्यताप्राप्त संस्थेचे प्रमाणपत्र
वॉर्डन- ०३ जागा
शैक्षणिक पात्रता
– विज्ञान किंवा कला पदवी
अभिलेखापाल-०१ जागा
शैक्षणिक पात्रता
– पदवी, लायब्ररी सायन्समधील पदविका, मराठी आणि परदेशीय भाषेचे ज्ञान, ग्रंथालय कामाचा अनुभव.
दंतआरोग्यक-०२ जागा
शैक्षणिक पात्रता
– १० वी, डेंटल हायजेनिस्ट परीक्षा उत्तीर्ण.
वीजतंत्री-०३ जागा
शैक्षणिक पात्रता
– १० वी, वीजतंत्री प्रशिक्षण पूर्ण.
वरिष्ठ लिपिक-१८ जागा
शैक्षणिक पात्रता
– कोणत्याही शाखेची पदवी.
ऑनलाईन अर्ज करण्याची तारीख : २६ फेब्रुवारी ते १८ मार्च २०१९
अधिक माहितीसाठी : https://bit.ly/2IzcP3Z
ऑनलाईन अर्ज : https://bit.ly/2KO6NZw
सार्वजनिक आरोग्य विभाग लातूर उपसंचालक मंडळात विविध पदांच्या २२० जागा
भांडार नि वस्त्रपाल/ वस्त्रपाल-०१ जागा
शैक्षणिक पात्रता-
 १० वी, संबंधित विषयाचा अनुभव, मराठी टंकलेखन ३० शब्द प्रती मिनिट
प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी- ०७ जागा
शैक्षणिक पात्रता-
 विज्ञान पदवी, वैद्यकीय प्रयोगशाळा तंत्रज्ञानातील पदव्युत्तर पदविका किंवा बी.एससी. उपयोजित जैव-वैद्यकीय तंत्रज्ञानमधील पदवी.
प्रयोगशाळा सहायक- १० जागा
शैक्षणिक पात्रता-
 १० वी, वैद्यकीय प्रयोगशाळा तंत्रज्ञमधील १२वी किंवा प्रयोगशाळा तंत्रज्ञ पदविका.
क्ष किरण वैज्ञानिक अधिकारी- १५ जागा
शैक्षणिक पात्रता-
 विज्ञान पदवी किंवा क्ष किरण तंत्रज्ञ उच्च माध्यमिक शाळा प्रमाणपत्र, क्ष किरण सहायक किंवा तंत्रज्ञ म्हणून कामाचा पाच वर्षांचा अनुभव
रक्तपेढी वैज्ञानिक अधिकारी-०४ जागा
शैक्षणिक पात्रता-
 विज्ञान पदवी, वैद्यकीय प्रयोगशाळा तंत्रज्ञानातील पदव्युत्तर पदविका किंवा बी.एससी. उपयोजित जैव-वैद्यकीय तंत्रज्ञानमधील पदवी किंवा समतुल्य पदवी.
औषधनिर्माण अधिकारी- ३४ जागा
शैक्षणिक पात्रता- 
१२ वी आणि डी.फार्म आणि महाराष्ट्र फार्मसी अॅक्टनुसार वैध प्रमाणपत्र
आहारतज्ज्ञ- ०४ जागा
शैक्षणिक पात्रता-
 बी.एससी.( गृह शास्त्र)
ईसीजी तंत्रज्ञ- ०२जागा
शैक्षणिक पात्रता-
 विज्ञान शाखेची पदवी किंवा समतूल्य पदवी
दंतयांत्रिकी- ०५जागा
शैक्षणिक पात्रता- 
१० वी, डेंटल मेकॅनिक कोर्स
अधिपरिचारिका- १२० जागा
शैक्षणिक पात्रता
– सामान्य परिचर्या व प्रसविका प्रशिक्षण पदविका किंवा बी.एससी. नर्सिंग
शिंपी-०१ जागा
शैक्षणिक पात्रता-
 १० वी, टेलरिंग आणि कटिंगमधील प्रमाणपत्र.
नळ कारागीर- ०२ जागा
शैक्षणिक पात्रता- 
१० वी, प्लंबर प्रशिक्षण, दोन वर्षांचा अनुभव
सुतार-०२ जागा
शैक्षणिक पात्रता-
 सुतारकामाचे मान्यताप्राप्त संस्थेचे प्रमाणपत्र
दंतआरोग्यक-०२ जागा
शैक्षणिक पात्रता-
 १० वी, डेंटल हायजेनिस्ट परीक्षा उत्तीर्ण.
वरिष्ठ लिपिक-११ जागा
शैक्षणिक पात्रता-
 कोणत्याही शाखेची पदवी.
ऑनलाईन अर्ज करण्याची तारीख : २६ फेब्रुवारी ते १८ मार्च २०१९
अधिक माहितीसाठी : https://bit.ly/2IzcP3Z
ऑनलाईन अर्ज : https://bit.ly/2KO6NZw
सार्वजनिक आरोग्य विभाग कोल्हापूर उपसंचालक  मंडळात विविध पदांच्या ३४ जागा
गृहवस्त्रपाल-०२ जागा
शैक्षणिक पात्रता-
 १० वी पास, हाऊस किपींगचा अनुभव
भांडार नि वस्त्रपाल/ वस्त्रपाल- ०३ जागा
शैक्षणिक पात्रता-
 १० वी, संबंधित विषयाचा अनुभव, मराठी टंकलेखन ३० शब्द प्रती मिनिट
आहारतज्ज्ञ-०३ जागा
शैक्षणिक पात्रता-
 गृह शास्त्रातील बी.एससी. पदवी
ईसीजी तंत्रज्ञ-०१ जागा
शैक्षणिक पात्रता-
 विज्ञान शाखेची पदवी किंवा समतूल्य पदवी
दंतयांत्रिकी-०१जागा
शैक्षणिक पात्रता-
१० वी, डेंटल मेकॅनिक कोर्स
दूरध्वनीचालक-०५ जागा
शैक्षणिक पात्रता-
 १० वी, मराठी, हिंदी, इंग्रजी बोलता यावे.
शिंपी-०२ जागा
शैक्षणिक पात्रता- 
१० वी, टेलरिंग आणि कटिंगमधील प्रमाणपत्र.
नळ कारागीर-०२ जागा
शैक्षणिक पात्रता-
 १० वी, प्लंबर प्रशिक्षण, दोन वर्षांचा अनुभव
सुतार-०३ जागा
शैक्षणिक पात्रता-
 सुतारकामाचे मान्यताप्राप्त संस्थेचे प्रमाणपत्र
वॉर्डन-०६ जागा
शैक्षणिक पात्रता-
 विज्ञान किंवा कला पदवी
अभिलेखापाल-०४ जागा
शैक्षणिक पात्रता-
 पदवी, लायब्ररी सायन्समधील पदविका, मराठी आणि परदेशीय भाषेचे ज्ञान, ग्रंथालय कामाचा अनुभव.
दंतआरोग्यक- ०१जागा
शैक्षणिक पात्रता-
 १० वी, डेंटल हायजेनिस्ट परीक्षा उत्तीर्ण.
वीजतंत्री-०१ जागा
शैक्षणिक पात्रता- 
१० वी, वीजतंत्री प्रशिक्षण पूर्ण.
ऑनलाईन अर्ज करण्याची तारीख : २६ फेब्रुवारी ते १८ मार्च २०१९
अधिक माहितीसाठी : https://bit.ly/2IzcP3Z
ऑनलाईन अर्ज : https://bit.ly/2KO6NZw
सार्वजनिक आरोग्य विभाग औरंगाबाद उपसंचालक मंडळात विविध पदांच्या 310 जागा
गृहवस्त्रपाल-०३ जागा
शैक्षणिक पात्रता- 
१० वी पास, हाऊस किपींगचा अनुभव
भांडार नि वस्त्रपाल/ वस्त्रपाल -०५ जागा
शैक्षणिक पात्रता- 
१० वी, संबंधित विषयाचा अनुभव, मराठी टंकलेखन ३० शब्द प्रती मिनिट
प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी-१६जागा
शैक्षणिक पात्रता-
 विज्ञान पदवी, हाफकीन संस्था किंवा वैद्यकीय प्रयोगशाळा तंत्रज्ञानातील पदव्युत्तर पदविका किंवा बी.एससी. उपयोजित जैव-वैद्यकीय तंत्रज्ञानमधील पदवी.
प्रयोगशाळा सहायक-०३ जागा
शैक्षणिक पात्रता-
 १२ वी विज्ञान, वैद्यकीय प्रयोगशाळा तंत्रज्ञमधील पदविका
क्ष किरण वैज्ञानिक अधिकारी-३० जागा
शैक्षणिक पात्रता-
 विज्ञान पदवी किंवा क्ष किरण तंत्रज्ञ उच्च माध्यमिक शाळा प्रमाणपत्र, क्ष किरण सहायक किंवा तंत्रज्ञ म्हणून कामाचा पाच वर्षांचा अनुभव
रक्तपेढी वैज्ञानिक अधिकारी-०५ जागा
शैक्षणिक पात्रता- 
विज्ञान पदवी, हाफकीन संस्था किंवा वैद्यकीय प्रयोगशाळा तंत्रज्ञानातील पदव्युत्तर पदविका किंवा बी.एससी. उपयोजित जैव-वैद्यकीय तंत्रज्ञानमधील पदवी.
औषधनिर्माण अधिकारी-२१ जागा
शैक्षणिक पात्रता- 
१२ वी आणि डी.फार्मचे प्रमाणपत्र
आहारतज्ज्ञ-०२ जागा
शैक्षणिक पात्रता-
 बी.एससी. (गृह शास्त्र)
ईसीजी तंत्रज्ञ-०२ जागा
शैक्षणिक पात्रता-
 विज्ञान शाखेची पदवी किंवा समतूल्य पदवी
दंतयांत्रिकी-०१जागा
शैक्षणिक पात्रता-
 १० वी, डेंटल मेकॅनिक कोर्स
दंतआरोग्यक-०३ जागा
शैक्षणिक पात्रता-
 १० वी, डेंटल हायजेनिस्ट परीक्षा उत्तीर्ण.
अधिपरिचारिका-१८५ जागा
शैक्षणिक पात्रता-
 सामान्य परिचर्या व प्रसविका प्रशिक्षण पदविका किंवा बी.एससी. नर्सिंग
दूरध्वनीचालक-०५ जागा
शैक्षणिक पात्रता-
 १० वी, मराठी, हिंदी, इंग्रजी बोलता यावे.
वाहनचालक-०२ जागा
शैक्षणिक पात्रता-
 १० वी, जड वाहन परवाना किंवा कार, जीप परवाना, तीन वर्षांचा अनुभव
शिंपी-०३ जागा
शैक्षणिक पात्रता-
 १० वी, टेलरिंग आणि कटिंगमधील प्रमाणपत्र.
नळ कारागीर-०२ जागा
शैक्षणिक पात्रता-
 १० वी, प्लंबर प्रशिक्षण, दोन वर्षांचा अनुभव
सुतार-०२ जागा
शैक्षणिक पात्रता-
 सुतारकामाचे मान्यताप्राप्त संस्थेचे प्रमाणपत्र
अभिलेखापाल-०५ जागा
शैक्षणिक पात्रता-
 पदवी, लायब्ररी सायन्समधील पदविका, मराठी आणि परदेशीय भाषेचे ज्ञान, ग्रंथालय कामाचा अनुभव.
वीजतंत्री-०४ जागा
शैक्षणिक पात्रता- 
१० वी, वीजतंत्री प्रशिक्षण पूर्ण.
वरिष्ठ लिपिक-११ जागा
शैक्षणिक पात्रता-
 कोणत्याही शाखेची पदवी.
ऑनलाईन अर्ज करण्याची तारीख : २६ फेब्रुवारी ते १८ मार्च २०१९
अधिक माहितीसाठी https://bit.ly/2IzcP3Z 
ऑनलाईन अर्ज https://bit.ly/2KO6NZw
पवित्र पोर्टलवर शिक्षक भरतीची जाहिरात प्रसिध्द; १०,००१ शिक्षकांची होणार भरती
प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांमधील शिक्षक भरतीसाठी तयार करण्यात आलेल्या पवित्र पोर्टलवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते शिक्षक भरतीची जाहिरात प्रसिध्द.
☑️ अनुसूचित जाती- १७०४ , ☑️ अनुसूचित जमाती- २१४७  ,☑️ अनुसूचित जमाती (पेसा)- ५२५ ,☑️ व्हिजेए- ४०७ ,☑️एनटी-बी- २४० ,☑️ एनटी-सी- २४० ,☑️ एनटी-डी- १९९
☑️ इमाव- १७१२  ,☑️ इडब्ल्यूएस- ५४० ,☑️ एसबीसी- २०९ ,☑️ एसईबीसी- ११५४  ,☑️ सर्वसाधारण- ९२४ 

👉 सुमारे ५००० च्या वर शिक्षक अतिरिक्त झाल्यामुळे समायोजनात रिक्त जागा कमी. सहा जिल्ह्यांच्या बिंदूनामावलीची फेरतपासणी केल्यानंतर या जागा त्वरीत भरल्या जातील, तोपर्यंत ५० टक्के तिथल्या जागा भरल्या जातील.
👉 पवित्र पोर्टलच्या माध्यमातून भ्रष्टाचारविरहीत ही पहिलीच शिक्षक भरती होणार. यातून भरतीच्या वेळी होणारे शिक्षकांचे शोषण थांबविण्यात शासनाला यश आले आहे. विद्यार्थ्यांनी पवित्र पोर्टलमध्ये अर्ज करताना पोर्टलवरील माहिती शांतपणे वाचावी, कोणीही गोंधळून जाऊ नये, त्यामुळे त्यात कमीत कमी त्रुटी राहतील. अनेक वर्षांपासून रखडलेली शिक्षक भरती आता सुरु होत असल्याचे शिक्षणमंत्री श्री. विनोद तावडे यांनी सांगितले. 👉शिक्षक भरतीची जाहिरात पवित्र पोर्टलवर सध्या संस्थाचालक आणि शिक्षणाधिकारी यांना उपलब्ध होईल.
ठाणे महानगरपालिकेत परिचारिका संवर्गातील ३५ जागा
परिचारिका (पुरूष उमेदवार)
शैक्षणिक पात्रता :
 १२ वी पास व जनरल नर्सिंग मिडवायफारी (GNM) परीक्षा उत्तीर्ण
मासिक मानधन : २०,०००/- ,मुलाखतीचा दिनांक : ०७ मार्च 2019
मुलाखतीचे स्थळ : सार्वजनिक आरोग्य विभाग, ठाणे महानगरपालिका भवन, चंदनवाडी, अल्मेडा रोड, पांचपाखाडी ठाणे ४००६०६
अधिक माहितीसाठी : https://goo.gl/s3CjgN

मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनमध्ये विविध पदांच्या १२ जागा
महाव्यवस्थापक (वित्त) १ पद
शैक्षणिक पात्रता –
 पदवीधर, चार्टर्ड अकाऊन्ट्स किंवा आयसीडब्ल्यूएची पदवी आणि संबंधित क्षेत्रातील वरिष्ठ पदावर काम केल्याचा अनुभव
उप महाव्यवस्थापक (लेखा) १ पद
शैक्षणिक पात्रता –
 पदवीधर, चार्टर्ड अकाऊन्ट्स किंवा आयसीडब्ल्यूएची पदवी आणि संबंधित क्षेत्रातील वरिष्ठ पदावर काम केल्याचा अनुभव
कार्यकारी सहायक (नियोजन) १ पद
शैक्षणिक पात्रता –
 अभियांत्रिकी शाखेतील पदवी आणि संबंधित विषयातील अनुभव
लेखा अधिकारी/सहायक व्यवस्थापक (वित्त) १ पद
शैक्षणिक पात्रता – 
वाणिज्य शाखेतील पदवी, भारतीय लेखाविषयक पद्धतीचे ज्ञान आणि अनुभव किंवा चार्टर्ड अकाऊन्ट्स किंवा आयसीडब्ल्यूएची पदवी आणि संबंधित क्षेत्रातील अनुभव
उप अभियंता (स्थापत्य) १ पद
शैक्षणिक पात्रता –
 स्थापत्य अभियांत्रिकी पदवी आणि संबंधित विषयातील अनुभव
समाज विकास सहायक- १ पद
शैक्षणिक पात्रता –
 समाज कार्य विषयातील पदव्युत्तर पदवी आणि संबंधित विषयातील अनुभव
सर्व्हेअर- ४ पदे
शैक्षणिक पात्रता –
 बारावी उत्तीर्ण आणि सर्व्हेअर विषयातील आयटीआय उत्तीर्ण, एमएससीआयटी, ऑटो कॅड प्रमाणपत्र आणि संबंधित विषयातील अनुभव
वरिष्ठ सहायक- १ पद
शैक्षणिक पात्रता – 
६० टक्के गुणांसह वाणिज्य शाखेतील पदवी, इन्स्टिट्युट ऑफ कंपनी सेक्रेटरीज ऑफ इंडियाची परीक्षा उत्तीर्ण, एमएससीआयटी आणि संबंधित विषयातील अनुभव
कनिष्ठ सहायक (आयटी) १ पद
शैक्षणिक पात्रता – 
पदवीधर, माहिती तंत्रज्ञान शाखेतील एक वर्षे कालावधीची पदविका/प्रमाणपत्र आणि संबंधित विषयातील अनुभव
अर्ज करण्याची शेवटची तारीख : १८ मार्च २०१९
अधिक माहितीसाठी: https://goo.gl/sg6hWw
भारतीय रेल्वेत विविध पदांच्या १ लाख ३० हजार जागा१. नॉन टेक्निकल पॉप्युलर कॅटेगरी(एनटीपीसी) 
समाविष्ट पदे- कनिष्ठ लिपिक-नि-टंकलेखक, लेखा लिपिक-नि-टंकलेखक, रेल्वे लिपिक, वाणिज्य-नि-तिकीट लिपिक, वाहतूक सहायक, माल रक्षक, वरिष्ठ वाणिज्य-नि-तिकीट लिपिक, वरिष्ठ लिपिक-नि-टंकलेखक, कनिष्ठ लेखा सहायक-नि-टंकलेखक, कमर्शियल अप्रेन्टिस, स्टेशन मास्टर.
२. पॅरा मेडिकल स्टाफ
समाविष्ट पदे- स्टाफ नर्स, आरोग्य व मलेरिया निरीक्षक, फार्मसिस्ट, ईसीजी तंत्रज्ञ, प्रयोगशाळा सहायक, प्रयोगशाळा अधीक्षक.
३. लिपिकवर्गीय आणि अन्य एकल पदे
समाविष्ट पदे- स्टेनोग्राफर, मुख्य कायदा सहायक, कनिष्ठ अनुवादक (हिंदी) इ.
४. स्तर-१ ची पदे
समाविष्ट पदे- ट्रॅक मेन्टनर चतुर्थ श्रेणी, हेल्पर/असिस्टंट, असिस्टंट पॉईंटसमन आणि अन्य
ऑनलाईन अर्ज करण्यास प्रारंभ
१. नॉन टेक्निकल पॉप्युलर कॅटेगरी(एनटीपीसी) – २८ फेब्रुवारी २०१९
२. पॅरा मेडिकल स्टाफ- ४ मार्च २०१९
३. लिपिकवर्गीय आणि अन्य एकल पदे- ८ मार्च २०१९
४. स्तर-१ ची पदे- १२ मार्च २०१९
अधिक माहितीसाठी : https://goo.gl/cQ55fN
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळात ६५ जागा
पदाचे नाव : यंत्र अभियंता (चा)
(खुला-४, सा.व शै.मा.प्र.-२, इमाव-२, विजा व भज -१, अ.ज.-१, अ.जाती-१)
पदाचे नाव : विभागीय वाहतूक अधिकारी/आगार व्यवस्थापक (वरिष्ठ) (वाहतूक)
(खुला-२, सा.व शै.मा.प्र.-१, इमाव-३, अ.ज.-१, अ.जाती-१)
पदाचे नाव : उप यंत्र अभियंता/आगार व्यवस्थापक (वरिष्ठ/ (यांत्रिक)
(खुला-५, सा.व शै.मा.प्र.-१, इमाव-४, अ.ज.-१, अ.जाती-१)
पदाचे नाव : लेखा अधिकारी/लेखा परिक्षण अधिकारी
(इमाव-१, अ.जाती-१)
पदाचे नाव : भांडार अधिकारी
(खुला-१, अ.जाती-१)
पदाचे नाव : विभागीय वाहतूक अधीक्षक/आगार व्यवस्थापक (कनिष्ठ) (वाहतूक)
(खुला-४, सा.व शै.मा.प्र.-१, इमाव-५, वि.जा. व भज-१, अ.जाती-१)
पदाचे नाव : सह यंत्र अभियंता/आगार व्यवस्थापक (कनिष्ठ) (यांत्रिक)
(खुला-१, सा.व शै.मा.प्र.-१, इमाव-३, वि.मा.प्र.-१, वि.जा. व भ.ज.२, अ.जाती-१)
पदाचे नाव : सहायक/विभागीय लेखा अधिकारी
(खुला-१, अ.जमाती-१)
पदाचे नाव : विभागीय सांख्यिकी अधिकारी
(खुला-२, सा.व शै.मा.प्र.-१, इमाव-३, अ.जाती-१)
अधिक माहितीसाठी : msrtc.gov.in व msrtcexam.in
महाराष्ट्र एअरपोर्ट डेव्हलपमेंट कंपनी लि. मध्ये ८ पदे
पदाचे नाव आणि पदसंख्या : 
अकाऊटंट १ पद ,सिनीयर अकाऊंट क्लर्क २ पदे,अकाऊंट क्लर्क २ पदे,सिस्टीम इंजिनिअर १ पद ,स्टेनोग्राफर २ पदे
अधिक माहितीसाठी : www.madc.maharashtra.gov.in
अधिक माहिती आणि ऑनलाईन अर्जाकरिता : msrtc.gov.in आणि msrtcexam.in

No comments:

Post a Comment

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...