
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार संजय पुराम हे होते. प्रमुख पाहुणे म्हणून सरपंच नूतन बंसोड, तालुकाध्यक्ष प्रमोद संगीडवार, महामंत्री प्रवीण दहिकर, देवरीचे नगरसेवक यादोराव पंचमवार, सविता पुराम, डॉ. रहांगडाले, जिल्हा पशुसंवर्धन सहाय्यक आयुक्त डॉ. गजभिये, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. वासनिक आदी मान्यवर उपस्थित होते.
आ
No comments:
Post a Comment