Tuesday 13 December 2016

गोंदिया येथील बाई गंगाबाई महिला रुग्णालयातून नवजात बालकाची चोरी

परिचारिका फरारी

गोंदिया- स्थानिक शासकीय बाईगंगाबाई महिला रुग्णालयातून एका नवजात बालकाची चोरी आज रात्री झाल्याची घटना समोर आली आहे. दरम्यान, या रुग्णालयातील एक परिचारिका फरारी असल्याने रुग्णालय प्रशासनात खळबळ माजली आहे.

No comments:

Post a Comment

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...