नागपूर - आपल्या १९ न्याय्य मागण्यांना घेऊन राष्ट्रीय ओबीसी महासंघ, सर्व ओबीसी संघटना आणि ओबीसींमध्ये मोडणाऱ्या सर्व जाती संघटनांचा मोर्चा गुरुवारी ८ डिसेंबरला विधानभवनावर धडकणार असल्याची माहिती राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे संयोजक प्रा. बबनराव तायवाडे यांनी पत्रकार परिषदेत दिली. १९३१ नंतर ओबीसी समाजाची कोणत्याही प्रकारची जनगणना झाली नसल्याने ती करणे आवश्यक असल्याचे त्यांनी यावेळी बोलताना सांगितले. Friday, 2 December 2016
ओबीसींचा मोर्चा विधानभवनावर धडकणार गुरुवारी
नागपूर - आपल्या १९ न्याय्य मागण्यांना घेऊन राष्ट्रीय ओबीसी महासंघ, सर्व ओबीसी संघटना आणि ओबीसींमध्ये मोडणाऱ्या सर्व जाती संघटनांचा मोर्चा गुरुवारी ८ डिसेंबरला विधानभवनावर धडकणार असल्याची माहिती राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे संयोजक प्रा. बबनराव तायवाडे यांनी पत्रकार परिषदेत दिली. १९३१ नंतर ओबीसी समाजाची कोणत्याही प्रकारची जनगणना झाली नसल्याने ती करणे आवश्यक असल्याचे त्यांनी यावेळी बोलताना सांगितले.
Subscribe to:
Post Comments (Atom)
देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न
देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...
-
देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...
-
गोंदिया : ओबीसी प्रवर्गातील अनेक विद्यार्थी शासकीय वसतिगृहात प्रवेश न मिळू शकल्याने व शहरात राहण्याची इतर सोय नसल्याने शिक्षणापासून वंचि...
-
देवरी येथे सर्ववर्गीय कलार समाज संमेलन थाटात देवरी,दि.03- कोणत्याही समाजाची प्रगती ही त्या समाजाच्या शैक्षणिक, अर्थिक आणि राजकीय स्थित...
No comments:
Post a Comment