Friday 16 December 2016

सुजाता किरणापुरे यांचे निधन


गोंदिया : पेशाने शिक्षिका असलेल्या सुर्याटोला येथील सुजाता केशरीचंद किरणापुरे यांचे आज(ता.१६) सकाळी आठ वाजता हृदयविकारामुळे त्यांचे निधन झाले. शनिवारी(ता.१७) सकाळी ९ वाजता त्यांची अंत्ययात्रा सुर्याटोला येथून निघणार आहे. स्थानिक मोक्षधामावर त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.

No comments:

Post a Comment

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...