पुणे, दि. 14 - प्राप्तीकर विभागाने पुण्यातील बँक ऑफ महाराष्ट्रच्या शाखेवर धाड टाकून 10 कोटी रुपयांची रोख रक्कम जप्त केली आहे. एका परदेशी कंपनीच्या लॉकरमधून ही रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे. गेल्या काही दिवसांमध्ये या लॉकरचा सातत्याने वापर झाल्याने बँक अधिकाऱ्यांना संशय आला होता. त्यांनी ही बाब प्राप्तीकर विभागाला कळवल्यानंतर प्राप्तिकर विभागाने छापा टाकून ही रक्कम जप्त केली आहे.
Subscribe to:
Post Comments (Atom)
देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न
देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...
-
देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...
-
गोंदिया : ओबीसी प्रवर्गातील अनेक विद्यार्थी शासकीय वसतिगृहात प्रवेश न मिळू शकल्याने व शहरात राहण्याची इतर सोय नसल्याने शिक्षणापासून वंचि...
-
गोंदिया,दि.२१ : स्त्री ही अनंत काळाची माता आहे. तिचा सन्मान झाला पाहिजे, तरच स्त्रीचे शोषण थांबेल. धर्माचा वापर करुन स्त्रियांचे मोठ्या ...
No comments:
Post a Comment