देवरी,दि.21 - औरंगाबाद येथे नुकत्याच आयोजित केलेल्या १४ व्या राज्य स्तरीय चाॅयक्वाॅडो स्पर्धेत देवरी येथील पायोनिअर पब्लिक स्कुल चा इयत्ता ४ थी चा विद्यार्थी योजन धनवंत कावळे याने उत्कृष्ठ प्रदर्शन करून रजत पदक मिळविले .
आगामी राष्ट्रीय स्पर्धेसाठी योजनची निवड करण्यात आली आहे. योजनने या यशाबद्दल आई वडील, कोच अमित ,कोच स्वप्निल, कोच पुरुषोत्तम, देवरीचे गटशिक्षणाधिकारी डी.बी. साकुरे,कोमल कावळे, सतिश आगलावे,होमी कावळे, डाॅ. जयंत कावळे, शंकर वलथरे, उमेश भरणे आदींनी कौतुक केले.
No comments:
Post a Comment