
बांदिपोरातील हाजीन भागात दहशतवादी लपले असल्याची सूचना सुरक्षा दलाला होता. यामुळे शोध मोहीम हाती घेण्यात आली. त्याच वेळी लपलेल्या दहशतवाद्यांनी गोळीबार सुरु केला. जवानांनी या गोळीबाराला सडेतोड उत्तर दिले. यामध्ये पाच दहशतवादी ठार झाले. या मोहिमेत राष्ट्रीय रायफल्सची १३ वी बटालियन, जम्मू-काश्मीर पोलीस आणि सीआरपीएफचे जवान सहभागी झाले होते.
No comments:
Post a Comment