चेन्नई,दि.25 - आयडीबीआय बँकेच्या कर्मचाऱ्यांना वेतनवाढ मिळावी, या मागणीसाठी ‘ऑल इंडिया बँक एम्प्लॉइज असोसिएशन’ (एआयबीईए) आणि ‘ऑल इंडिया बँक ऑफिसर्स असोसिएशन’ (एआयबीओए) या दोन देशव्यापी संघटनांनी २७ डिसेंबरला संपाची हाक दिली आहे.
या दोन्ही संघटनांनी एकत्र जारी केलेल्या पत्रकानुसार आतापर्यंत आयडीबीआय बँकेच्या कर्मचाऱ्यांच्या वेतनवाढीचा प्रश्न केंद्र सरकार आणि आयडीबीआय बँकेचे व्यवस्थापन यांच्यासमोर कित्येक वेळा मांडून झाला आहे. मात्र, या दोघांनाही हा प्रश्न निकालात काढणे जपलेले नाही. प्रत्येकवेळी त्यांच्याकाढून वेळकाढूपणा करण्यात येत असल्याचे नमूद करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारला इशारा देण्यासाठी २७ डिसेंबरला संपाचे आयोजन करण्यात आले आहे, असेही पत्रात नमूद करण्यात आले आहे.

No comments:
Post a Comment