Friday, 4 October 2019

आमगाव विधानसभा मतदार संघात 10 उमेदवारांचे नामांकन

 देवरी,दि.04-  66 आमदाव-देवरी विधानसभा मतदार संघातील निवडणूकीसाठी नामांकन दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी आज एकूण 10 उमेदवारांनी 15 नामांकन देवरीच्या निवडणुक निर्णय अधिकाऱ्याकडे दाखल केले.
यामध्ये भारतीय जनता पक्षाच्या वतीने विद्यमान आमदार संजय पुराम, भाराकॉंच्या वतीने सहेसराम कोरेटी, बहुजन समाज पक्षाच्या वतीने अमर पंधरे, बहुजन वंचित आघाडीच्या वतीने सुभाष रामरामे, गोगपाकडून उमेशकुमार सर्राटे यांनी तर अपक्ष म्हणून प्रा. नामदेव किरसान, उर्मिला टेकाम, ईश्वरदास कोल्हारे, निकेश गावळ,रामरतन राऊत यांनी नामांकन दाखल केले.

No comments:

Post a Comment

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...