Wednesday, 2 October 2019

लायन्स क्लब देवरी द्वारा गांधी जयंती व स्वच्छता अभियान साजरा

देवरी 2:
लायन्स क्लब देवरी द्वारे गांधी जयंती निमित्त स्वच्छता अभियान व वृक्षारोपण  सिंडीबीरी येथे राबविण्यात आला. या अंतर्गत देवरी येथील स्वच्छता राखणारे घंटागाडीचे कर्मचारी मुकेश भलावी याचे अभिनंदन व सत्कार करण्यात आले सदर कार्यक्रमात क्लबचे अध्यक्षा पिंकी कटकवार, लक्ष्मी पंचमवार, गौरी देशमुख, सुधानी अग्रवाल, सीमा अग्रवाल प्रामुख्याने उपस्थित होते.
यावेळी स्वच्छतेचे महत्व पटवून देण्यात आले.

No comments:

Post a Comment

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...